JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DMHS दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, सिल्व्हासा अंतर्गत १०३ शैक्षणिक वैद्यकीय पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

DMHS DNH & DD Job Recruitment 2022

DMHS DNH & DD Job Recruitment 2022 – Directorate of Medical & Health Services, Dadra & Nagar Haveli And Daman & Diu invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 18/11/2022 to fill up the various Medical posts at NAMO Medical Education & & Research Institute and Shri Vinoba Bhave Civil Hospital. There are 103 posts. The job location is Sivassa. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, सिल्व्हासा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार श्री विनीब भावे शहरी रुग्णालय आणि NAMO वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, सिल्व्हासा येथे विविध वैद्यकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागविण्यात येतआहेत आणि दि. १८/११/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • NAMO वैद्यकीय शिक्षण व संशीधन संस्था –
    • १) अधिष्ठाता 
    • २) प्राध्यापक 
    • ३) सहयोगी प्राध्यापक 
    • ४) सहाय्यक प्राध्यापक 
    • ५) Tutor
    • ६) Senior resident 
    • ७) Epidemiologist cum Ass. Professor
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०३ जागा 
नोकरीचे ठिकाण सिल्व्हासा
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख दि. १८/११/२०२२  सकाळी ९.०० वाजता.
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) अधिष्ठाता – रु. २,५०,०००/- दरमहा 
    • २) प्राध्यापक – रु. २,२५,०००/- दरमहा
    • ३) सहयोगी प्राध्यापक – रु. २,००,०००/- दरमहा
    • ४) सहाय्यक प्राध्यापक – रु. १,१५,०००/- दरमहा
    • ५) Tutor – रु. १,००,०००/- दरमहा
    • ६) Senior resident – रु. १,१०,०००/- दरमहा
    • ७) Epidemiologist cum Ass. Professor – रु. १,१५,०००/- दरमहा
  • वयोमर्यादा – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://dnh.nic.in/ आणि http://vbch.dnh.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता –
    • NAMO वैद्यकीय शिक्षण व संशीधन संस्था –
      • संपर्क क्र. : वैद्यकीय महाविद्यालय: ७६२४०९२९९१.
      • वेबसाईट: www.dnh.gov.in आणि www.vbch.dnh.nic.in
      • ई-मेल: वैद्यकीय महाविद्यालय – medicalcollege.dnh@gmail.com
      • वैद्यकीय महाविद्यालय पत्ता – NAMO वैद्यकीय शिक्षण व संशीधन संस्था, SSR महाविद्यालय परिसर, सायली, सिल्व्हासा – ३९६२३०.

DMHS DNH & DD Job Recruitment

  • Recruitment Place – Silvassa
  • Posts Name –
    • Under NAMO Medical Education & Research Institute –
      • 1) Dean
      • 2) Professor
      • 3) Associate Professor
      • 4) Assistant Professor
      • 5) Tutor
      • 6) Senior resident 
      • 7) Epidemiologist cum Ass. Professor
  • Total Vacancies – 103
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Dean – Rs. 2,50,000/- pm
    • 2) Professor – Rs. 2,25,000/- pm
    • 3) Associate Professor – Rs. 2,00,000/- pm
    • 4) Assistant Professor – Rs. 1,15,000/- pm
    • 5) Tutor – Rs. 1,00,000/- pm
    • 6) Senior resident – Rs. 1,10,000/- pm
    • 7) Epidemiologist cum Ass. Professor – Rs. 1,15,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – http://dnh.nic.in/ & http://vbch.dnh.nic.in/
  • Mode of application – Offline (Ref. PDF/Visit website)
  • Application to be sent on –
    • For NAMO Medical Education & Research Institute –
      • Contact No. : Medical College: 7624092991
      • Website: www.dnh.gov.in & www.vbch.dnh.nic.in
      • E-mail: Medical College – medicalcollege.dnh@gmail.com
      • Medical College address – NAMO Medical Education & Research Institute, SSR College Campus, Sayli, Silvassa – 396230.
  • Interview date & time – 18/11/2022  at 9.00 am.
  • Venue – Conference Hall of Shri Vinoba Bhave Civil Hospital, Dadra & Nagar Haveli, Silvassa.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *