JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय (DMHS), दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव अंतर्गत भूलतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ पदांच्या वैद्यकीय भरती जाहीर

DMHS DNH & DD Job Recruitment 2023

DMHS DNH & DD Job Recruitment 2023 – Directorate of Medical & Health Services, Dadra & Nagar Haveli And Daman & Diu invites Offline applications in prescribed format till last date 8/7/2023 to fill up the Medical posts of Anaesthetist & Paediatrician under Department Of Health & Family Welfare, Daman. There are 2 posts. The job location is Daman. The Official website & PDF/Advertise is given below.

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, दमण अंतर्गत येथे भूलतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ या वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ८/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव भरती २०२३

या पदांसाठी भरती १) भूलतज्ज्ञ २) बालरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण दमण 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख दि. ८/७/२०२३.
  • वेतनमान – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ddd.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख वैद्यकीय अधिकारीप्रमुख वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, समाज आरोग्य केंद्र परिसर, फोर्ट एरिया, मोती दमण – ३९६२२०.

DMHS DNH & DD Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Daman.
  • Posts Name – 1) Anaesthetist 2) Paediatrician.
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 45 years.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ddd.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Chief Medical Officer, Office Of Chief Medical Officer, Directorate of Medical & Health Services, Community Health Centre Campus, Fort Area, Moti Daman – 396220.
  • Last date for application – 8/7/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *