JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डीएमपी फायनान्स सर्व्हिसेस अँड रिअल इस्टेट सेक्टर, नागपूर येथे किमान शिक्षित ते विविध पदवीधरांसाठी एचआर, लीगल एडव्होकेट, वेब डेव्हलपर, विक्री कार्यकारी, वाहनचालक, पर्यवेक्षक आणि लेखापाल पदांच्या एकूण १३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DMP Finance Recruitment 2024

DMP Finance Recruitment 2024 DMP Finance Services & Real Estate Sector, Nagpur invites Online applications & has arranged interview to fill up posts of HR, Legal Advocate, Web Developer, Sales Executive, Driver, Supervisor & Accountant. There are total 13 vacancies. The job location is Nagpur & Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

डीएमपी फायनान्स सर्व्हिसेस अँड रिअल इस्टेट सेक्टर, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे एचआर, लीगल एडव्होकेट, वेब डेव्हलपर, विक्री कार्यकारी, वाहनचालक, पर्यवेक्षक आणि लेखापाल पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डीएमपी फायनान्स सर्व्हिसेस अँड रिअल इस्टेट सेक्टर, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) एचआर २) लीगल एडव्होकेट ३) वेब डेव्हलपर ४) विक्री कार्यकारी ५) वाहनचालक ६) पर्यवेक्षक ७) लेखापाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर आणि चंद्रपूर                                   
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात बघावी. 
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा संपर्क क्रमांक – ७७२०८७७७७५५.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – जाहिरात बघावी, वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी २.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – डीएमपी फायनान्स सर्व्हिसेस अँड रिअल इस्टेट सेक्टर, लोकमत बिल्डिंग, बी विंग, ८ वा मजला, ८०६, नागपूर.

DMP Finance Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur & Chandrapur.
  • Posts’ name – 1) HR 2) Legal Advocate 3) Web Developer 4) Sales Executive 5) Driver 6)  Supervisor 7) Accountant
  • Total vacancies – 13 posts.
  • Payment – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • Whatsapp no. for application 7720877755.
  • Interview date & time – See advertise timing – 10.00 am to 2.00 pm.
  • Venue – DMP Finance Services & Real Estate Sector, Lokmat Building, B Wing, 8th Floor, 806, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *