JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दूरसंचार विभाग (DoT), नवी दिल्ली येथे अभियंता आणि कनिष्ठ बिनतारी अधिकारी (JWO) पदांच्या एकूण १६ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

DoT E/JWO Job Recruitment 2023

DoT E/JWO Job Recruitment 2023 – Department Of Telecommunications (DoT), New Delhi invites Online/Offline applications in prescribed format from Government Servants who have retired/going to retire within 2 months from the DoT/Ministries/Departments/Attached/Subordinate Offices Of Government of India till last date 11/9/2023 for the posts of Engineer & Junior Wireless Officer (JWO) in WPC Wing HQ, New Delhi in DoT. There are 16 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

दूरसंचार विभाग, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या डब्ल्यूपीसी विंग मुख्यालय, नवी दिल्ली येथे दूरसंचार विभाग/मंत्रालय/संलग्न/भारत सरकारचे दुय्यम कार्यालय येथून सेवानिवृत्त झालेले/२ महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून अभियंता आणि कनिष्ठ बिनतारी अधिकारी (JWO) पदभरतीसाठी दि. ११/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दूरसंचार विभाग, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती १) अभियंता २) कनिष्ठ बिनतारी अधिकारी (JWO)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ६४ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.  
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dot.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sumish.82@gov.in.
  • अर्जाचा पत्ता – अवर सचिव (Admin. I), दूरसंचार विभाग, कक्ष क्र. ४१७, संचार भवन, २०, अशोका रोड, नवी दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://dot.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DoT E/JWO Job Recruitment 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Engineer & Junior Wireless Officer (JWO).
  • Total vacancies – 16 posts.
  • Age limit – Not more than 64 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.  
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dot.gov.in/.
  • Mode of applications – Online/Offline.
  • E-Mail ID for applications – sumish.82@gov.in.
  • Address for applications – Under Secretory (Admin. I), Department Of Telecommunications, Room No. 417, Sanchar Bhavan, 20, Ashoka Road, New Delhi – 110001.
  • Last date for application – 11/9/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dot.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *