JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे येथे निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

DPCA Pune Job Recruitment 2023

DPCA Pune Job Recruitment 2023 – Divisional Police Complaint Authority, Pune Division, Pune has arranged an interview for Non-Gazetted/Gazetted Gr.– B Retired Officers/Employees on the date 30/5/2023 to fill up posts of Higher Grade Stenographer, Senior Grade Clerk, Clerk Typist. There are 4 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सेवानिवृत्त अराजपत्रीत/राजपत्रित  गट-ब अधिकारी/कर्मचाऱ्यांमधून निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक पदभरतीसाठी दि. ३०/५/२०२३ मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे विभाग, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) निम्न श्रेणी लघुलेखक २) वरिष्ठ श्रेणी लिपिक ३) लिपिक टंकलेखक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/५/२०२३ सकाळी १०.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कार्यालय, साधू वासवानी चौक, पुणे ४११००१.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांच्या आत मुलाखतीच्या तारखेला. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Divisional Police Complaint Authority Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Higher grade Stenographer
    • 2) Senior grade Clerk
    • 3) Clerk Typist.
  • Total vacancies – 4.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – Below 65 years on date of interview. (See advertise)
  • Payment – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 30/5/2023 10.00 am.
  • Venue – Office Of Police Commissioner, Pune, Sadhu Vasvani Chowk, Pune – 411001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *