JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

गोवा मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत स्नातक उमेदवार निवडीसाठी अर्जाची सूचना

DPSE Goa Job Recruitment 2023

DPSE Goa Job Recruitment 2023 – Director, Directorate of Planning, Statistics & Evaluation, Government of Goa, Porvorim, Goa invites Online/Offline* applications in prescribed format from the eligible Goan candidates till last date 20/4/203 for Goa Chief Minister’s Fellowship Programme. There are 5 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

संचालक, नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचलनालया, गोवा सरकार, आल्त पर्वरी, गोवा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गोवा मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत स्नातक उमेदवार निवडीसाठी गोव्यातील पात्र रहिवासी उमेदवारांकडून दि. २०/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन* अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गोवा मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम भरती २०२३

या पदांसाठी भरती गोवा मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत स्नातक उमेदवार निवड
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण गोवा.
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन* – अपरिहार्य कारणास्तव ऑनलाईन अर्ज करण्यास अक्षम असल्यास 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/४/२०२३  दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २१ ते २७ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • शिष्यवृत्ती – (जाहिरात बघावी) –
    • १ल्या महिन्यात – रु. १०,०००/- दरमहा.
    • पुढील ११ महिने – रु. ४०,०००/- दरमहा.
  • ऑफलाईन अर्ज मिळण्याचा पत्ता – नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचलनालया, गोवा सरकार, पंडित दीनदयाळ उपाध्याय भवन, पुंडलिक देवस्थानाजवळ, पुंडलिक नगर, आल्त पर्वरी – ४०३५२१, गोवा.
  • ऑफलाईन अर्ज मिळण्याची शेवटची तारीख –   दि. १९/४/२०२३  दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाची लिंक – .
  • अर्जाचा पत्ता – नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचलनालया, गोवा सरकार, पंडित दीनदयाळ उपाध्याय भवन, पुंडलिक देवस्थानाजवळ, पुंडलिक नगर, आल्त पर्वरी – ४०३५२१, गोवा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.goadpse.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DPSE Goa Job Recruitment

  • Place of recruitment – Goa.
  • Programme’s Name – Goa Chief Minister’s Fellowship Programme.
  • Total no. of vacancies – 5.
  • Educational qualification – Master’s degree in any discipline(See advertise)
  • Age limit – 21- 27 years. (See advertise)
  • Stipend – (See advertise) – 
    • For first month – Rs. 10,000/- pm.
    • For the remaining 11 months – Rs. 40,000/- pm.
  • Candidates unable to send online application for some inevitable reason can apply offline*.
  • Address to get offline applications – Directorate of Planning, Statistics & Evaluation, Government of GoaPandit Deendayal Upadhyay Bhavan, Near Pundalik Devasthan, Pundalik Nagar, Alto-Porvorim, Goa – 403521.
  • Last date get offline applications – 19/4/2023 till 4.00 pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online/Offline*.
  • Application link – .
  • Address for application – Directorate of Planning, Statistics & Evaluation, Government of GoaPandit Deendayal Upadhyay Bhavan, Near Pundalik Devasthan, Pundalik Nagar, Alto-Porvorim, Goa – 403521.
  • Last date for application date – 20/4/2023 till 4.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.goadpse.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *