JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DRDO ARDE पुणे येथे BE/B.Tech./ME/M.Tech./Ph.D. शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता आणि रु. ६७,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहयोगी पदांच्या एकूण २० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DRDO ARDE Pune Recruitment 2024

DRDO ARDE Pune Recruitment 2024 – Defence Research and Development Organisation Armament Research & Development Establishment, Pune invites Offline applications in prescribed format till last date 31/05/2024 & has arranged interview on date 14/06/2024 for the posts of Junior Research Fellow (JRF) & Research Associate (RA). There are total 20 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE), पुणे येथे विविध कनिष्ठ संशोधन अध्ययेता आणि संशोधन सहयोगी पदभरतीसाठी दि. ३१/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १४/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता २) संशोधन सहयोगी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याविषयी माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३१/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • विद्यावेतन – (जाहिरात बघावी) –
    • १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३७,०००/- दरमहा.
    • २) संशोधन सहयोगी – रु. ६७,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • वेबसाईट – https://www.drdo.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था (ARDE), आर्मामेन्ट, पोस्ट, पाषाण, पुणे – ४११०२१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १४/०६/२०२४ सकाळी ९.३० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना (ARDE), आर्मामेन्ट, पोस्ट, पाषाण, पुणे – ४११०२१.

DRDO ARDE Pune Recruitment 2024

  • Recruitment Place – Pune.
  • Posts Name – Junior Research Fellow & Research Associate. (See advertise)
  • Total Vacancies – 20 posts.
  • Requisite qualification – See advertise.
  • Stipend – (See advertise) –
    • Junior Research Fellow – Rs37,000/‐ pm.
    • Research Associate – Rs. 67,000/‐ pm.
  • Age limit – 28 years. (See advertise)
  • For post, terms & conditions, trade and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Website – https://www.drdo.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Director, Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune – 411021.
  • Last date for application – 31/05/2024.
  • Interview date & time – 14/06/2024 at 9.30 am.
  • Venue – Armament Research & Development Establishment (ARDE), Armament Post, Pashan, Pune – 411021

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *