Table of Contents
DRDO Job Recruitment 2022
DRDO Job Recruitment 2022 – Defence Research and Development Organisation invites Online & Offline applications in prescribed format from retired officials from central/state government/equivalent service till last date is 31/10/2022 for the contractual posts of Consultant. There are total 5 posts.The Official website & PDF/Advertise is given below.
संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटन यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी सल्लागार पदभरतीसाठी केंद्र/राज्य सरकार/तत्सम सेवानिवृत्त अधिकाऱ्यांडून दि. ३१/१०/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटन भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | सल्लागार (PDF/वेबसाईट बघावी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | मान्यताप्राप्त विद्यापीठ/तत्सम संस्थेतून किमान पदवीधर (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.) |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | अंबरनाथ |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/१०/२०२२ |
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- वयोमर्यादा – ६३ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.drdo.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ईमेल पत्ता – director.nmrl@gov.in
- ईमेलमध्ये “Application for Consultant” असे अर्जाच्या वयात नमूद करावे.
- अर्जाचा पत्ता – संचालक, नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (NMRL), संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटन, शील-बदलापूर रोड, पो. ऑ. आनंद नगर, अंबरनाथ (पू.) – ४२१५०६.
- सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.drdo.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्यावी.
DRDO Job Recruitment
- Recruitment Place – Ambernath
- Posts Name – Consultant
- Total Vacancies – 5
- Requisite qualification – Graduate in any discipline from a recognized university. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 63 years (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, trade and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.drdo.gov.in/
- Mode of application – Online & Offline
- E-Mail Id for application – director.nmrl@gov.in
- In email “Application for Consultant” should be mentioned in subject line.
- Address for application – The Director, Naval Material Research Laboratory (NMRL), Defence Research and Development Organisation, Shil-Badlapur Road, PO Anand Nagar, Ambernath (E) – 421506
- Last date for application – 31/10/2022
- For all the updates regarding said recruitment visit website – https://www.drdo.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.