JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटन अंतर्गत भरती व मूल्यांकन केंद्र येथे रु. ८८,०००/- दरमहा वेतनाच्या १७ वैज्ञानिक ‘ब’ पदभरतींची जाहिरात प्रकाशित

DRDO RAC Job Recruitment 2022

DRDO RAC Job Recruitment 2022 – Defence Research and Development Organisation Recruitment & Assessment Center invites Online applications in prescribed format & the last date is 28 days from the date of activation of online registration link at RAC website for the posts of  Scientist `B’ (Psychology). There are total 17 posts.The Official website & PDF/Advertise is given below.

संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटन यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भरती व मूल्यांकन केंद्र येथे वैज्ञानिक ‘ब’ (मानसशास्त्र) पदभरतीसाठी RAC वेबसाईटलिंकवर ऑनलाईन नोंदणी झाल्यापासून २८ दिवसांपर्यंत  पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संरक्षण अनुसंधान आणि विकास संघटन भरती २०२२

या पदांसाठी भरती वैज्ञानिक ‘ब’ (मानसशास्त्र)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठ/तत्सम संस्थेतून किमान प्रथमश्रेणीसह मानशास्त्र पदव्युत्तर शिक्षण (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.)
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  RAC वेबसाईटलिंकवर ऑनलाईन नोंदणी झाल्यापासून २८ दिवसांपर्यंत.
  • वेतनमान –रु. ८८,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/PwBD/ESM/महिला उमेदवार वगळून) (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://rac.gov.in येथे भेट द्या.
  • RAC वेबसाईट – https://rac.gov.in
  • DRDO वेबसाईट – https://drdo.gov.in
  • अर्जाची वेबसाईट – https://rac.gov.in
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://rac.gov.in येथे वेळोवेळी भेट द्यावी.

DRDO RAC Job Recruitment

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website
  • Posts Name – Scientist `B’ (Psychology)
  • Total Vacancies – 17
  • Requisite qualification – At least First Class Master’s Degree in Psychology from a recognized university or equivalent. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs.  88,000/‐ p.m. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • Application fee – Rs. 100/- (All women and SC/ST/PwBD/ESM candidates are exempted from payment of application fee) (For Details ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, trade and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://rac.gov.in 
  • RAC Website: https://rac.gov.in
  • DRDO Website:  https://drdo.gov.in
  • Mode of application – Online
  • Website for online application form- https://rac.gov.in
  • Last date for application – 28 days from the date of activation of online registration link at RAC website
  • For all the updates regarding said recruitment visit website – https://rac.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *