JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DRDO R&DE (E) पुणे इंटर्नशिप – ४० युजी/पीजी इंजिनिअर इंटर्न पदभरती जाहीर

DRDO R&DE (E) Pune Internship 2025

DRDO R&DE (E) Pune Internship 2025 – Defence Research and Development Organisation Research & Development Establishment, Pune invites Online applications in prescribed format till last date 15/07/2025 for Engagement of UG/PG Engineering Interns under Paid Internship. There are total 40 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार R&DE (E)पुणे येथे सशुल्क इंटर्नशिप अंतर्गत युजी/पीजी इंजिनिअर इंटर्न पदभरतीसाठी दि. १५/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (R&DE (E)), पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती युजी/पीजी इंजिनिअर इंटर्न
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याविषयी माहितीकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. १५/०७/२०२५.
  • विद्यावेतन – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • वेबसाईट – https://www.drdo.gov.in/.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – director.rde@gov.in, imsg@.rdee@gov.in.
  • पत्ता – DRDO (R&DE (E)), कळस, आळंदी रोड, दिघी, पुणे – ४११०१५.

DRDO R&DE (E) Pune Internship 2025

  • Training Place – Pune.
  • Posts Name – UG/PG Engineer Intern.
  • Total Vacancies – 40 seats.
  • Requisite qualification – See advertise.
  • Stipend – Rs 5,000/‐ pm. (See advertise)
  • For post, terms & conditions, trade and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Website – https://www.drdo.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • E-MAIL ID for application – director.rde@gov.in, imsg@.rdee@gov.in.
  • Address for application – DRDO  R&DE (E), Kalas, Alandi Road, Dighi, Pune – 411015.
  • Last date for application – 15/07/2025.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *