JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डीआरएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागपूर येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी कार्यकारी श्रेणी पदांच्या एकूण ४१ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

DRS Nagpur Recruitment 2024

DRS Nagpur Recruitment 2024DRS Builders & Developers, Nagpur has arranged interview on date 8/1/2024 & 9/1/2024 to fill up Executive posts in various disciplines. There are 41 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

डीआरएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. ८/१/२०२४ आणि दि. ९/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डीआरएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) विक्री व्यवस्थापक (स्त्री/पुरुष)
  • २) वसुली/वित्त व्यवस्थापक 
  • ३) विपणन कार्यकारी (स्त्री/पुरुष)
  • ४) Telecaller (स्त्री/पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४१ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ८/१/२०२४ आणि दि. ९/१/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण डीआरएस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, २०३-२०४, “गोकुळ केशव”, ३ रा मजला, खामला रोड, देवनगर, नागपूर – ४४००१५.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

DRS Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name –
    • 1) Sales Manager (M/F)
    • 2) Recovery/Finance Manager
    • 3) Marketing Executive (M/F)
    • 4) Telecaller (M/F)
  • Total vacancies – 41 posts.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 8/1/2024 & 9/1/2024 10.00 am to 4.00 pm.
  • Venue – DRS Builders &  Developers, 203-204, “Gokul Keshav”, 3rd Floor, Khamla Road, Dev Nagar, Nagpur – 440015.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *