JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय (DrSCGMC), विष्णुपुरी, नांदेड येथे स्त्री वैदयकीय अधिकारी वर्ग-२, विविध सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता पदांच्या एकूण २० भरतींसाठी अर्जाची सूचना

DrSCGMC Nanded Recruitment 2024

DrSCGMC Nanded Recruitment 2024 – Dean, Dr. Shankarrao Chavan Government Medical College and Hospital, Vishnupuri, Nanded invites Offline applications in prescribed format till last date 14/03/2024 & has arranged interview on date 19/03/2024 to fill up posts of Assistant Professor, Lecturer in various disciplines & Medical Officer Class-2 (Female). There are total 20 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे स्त्री वैदयकीय अधिकारी वर्ग-२, विविध सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता पदभरतीसाठी दि. १४/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १९/०३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड भरती २०२४

या पदांसाठी भरती १) स्त्री वैदयकीय अधिकारी वर्ग-२ २) सहाय्यक प्राध्यापक ३) अधिव्याख्याता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टी वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • स्त्री वैदयकीय अधिकारी – रु. ८५,०००/- दरमहा.
    • सहाय्यक प्राध्यापक – रु. १,००,०००/- दरमहा.
  • अर्ज खरेदी शुल्क – रु. २००/- रोखपाल यांच्याकडे रोखीने पैसे भरून पावती घेणे(PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.drscgmcnanded.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – PDF/वेबसाईट बघावी.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १९/०३/२०२४ सकाळी ११.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – महाविदयालयीन परिषद सभागृह, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.drscgmcnanded.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DrSCGMC Nanded Recruitment 2024

  • Recruitment place – Nanded.
  • Posts’ name – 1) Assistant Professor 2) Lecturer 3) Medical Officer Class-2 (Female). (Refer PDF/Visit website)
  • Total vacancies – 20 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • Assistant Professor – Rs. 1,00,000/- pm.
    • Medical Officer (Female) – Rs. 85,000/- pm.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Refer PDF/Visit website.
  • Application form fee – Rs. 200/- candidates should pay fee in cash at cashier’s & should take receipt of it. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.drscgmcnanded.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Refer PDF/Visit website.
  • Last date for application – 14/03/2024 10.00 am to 5.00 pm. (Except Government Holidays)
  • Interview date & time – 19/03/2024 at 11.00 am.
  • Venue – College Conference Hall, Dr. Shankarrao Chavan Government Medical College and Hospital, Vishnupuri, Nanded.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.drscgmcnanded.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *