Table of Contents
DSC Ahmednagar Sweeper Recruitment 2024
DSC Ahmednagar Sweeper Recruitment 2024 – Registrar, District & Sessions Court, Ahmednagar invites Offline applications in prescribed format through from eligible candidates till last date 24/04/2024 for the posts of Sweeper on establishment of District Court, Ahmednagar. There are 2 vacancies. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रबंधक, जिल्हा आणि सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा न्यायालय, अहमदनगर आस्थापनेवरील सफाईगार पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २४/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा आणि सत्र न्यायालय, अहमदनगर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | सफाईगार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | अहमदनगर |
अर्ज पद्धती | नोंदणीकृत टपाल/जलदगती टपाल |
अर्जाची अंतिम तारीख | दि. २४/०४/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (सर्वसाधारण प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा अदमासे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://ahmednagar.dcourts.gov.in/ येथे भेट दया.
- लिफाफ्यावर “सफाईगार पदाकरिता अर्ज” असे नमूद करणे आवश्यक आहे.
- अर्जाचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा आणि सत्र न्यायालय, अहमदनगर, डीएसपी चौक, न्यायनगर, अहमदनगर.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://ahmednagar.dcourts.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
DSC Ahmednagar Sweeper Recruitment 2024
- Recruitment place – Ahmednagar.
- Posts’ name – Sweeper.
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 15,000/- pm approximately. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://ahmednagar.dcourts.gov.in/.
- Mode of application – By Registered Post/By Speed Post.
- Mention “Application for the post of Sweeper” on envelop.
- Address for application – Registrar, District & Sessions Court, Ahmednagar, DSP Square, Nyayanagar, Ahmednagar – 414001.
- Last date for applications – 24/04/2024 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ahmednagar.dcourts.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.