Table of Contents
DSC Chandrapur Sweeper Recruitment 2025
DSC Chandrapur Sweeper Recruitment 2025 – Registrar, District & Session Court, Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 10/06/2025 for the posts of Sweeper on establishment of District Court, Chandrapur. The job location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रबंधक, जिल्हा आणि सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा न्यायालय, चंद्रपूर आस्थापनेवरील सफाईगार पदभरतीसाठी पात्र उमेद्वारांकडून दि. १०/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा आणि सत्र न्यायालय, चंद्रपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | सफाईगार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – जलदगती टपाल |
अर्जाची अंतिम तारीख | दि. १०/०६/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (सर्वसाधारण प्रवर्ग) आणि १८ ते ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ३००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://chandrapur.dcourts.gov.in/ येथे भेट दया.
- लिफाफ्यावर “सफाईगार पदाकरिता अर्ज” असे नमूद करणे आवश्यक आहे.
- अर्जाचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय (न्यायमंदिर), बस स्टॅन्ड समोर, चंद्रपूर – ४४२४०१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://chandrapur.dcourts.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
DSC Chandrapur Sweeper Recruitment 2025
- Recruitment place – Chandrapur.
- Posts’ name – Sweeper.
- Total vacancies – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
- Payment – Rs. 15,000/- to Rs. 47,600/-. (See table/Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 18 to 38 years (UR) & 18 to 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 300/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://chandrapur.dcourts.gov.in/.
- Mode of application – Offline – By Speed Post.
- Mention “Application for the post of Sweeper” on envelop.
- Address for application – Registrar, District & Session Court (Nyaymandir), Opposite Bus Stand, Chandrapur – 442401.
- Last date for applications – 10/06/2025 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://chandrapur.dcourts.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE