JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत एम.बी.बी.एस./बी.ए.एम.एस. वैदयकीय अधिकारी पदाच्या एकूण ६ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

DSC Gondia Job Recruitment 2024

DSC Gondia Job Recruitment 2024 – District Selection Committee & District Civil Surgeon, Gondia has arranged interview on date 17/1/2024 for the posts of Medical Officer at Rural Hospitals & PHC. There are 6 vacancies. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती तथा जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १७/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जिल्हा परिषद गोंदिया भरती २०२४

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.बी.बी.एस., बी..एम.एस. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १७/१/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत 
मुलाखतीचे ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया 
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • एम.बी.बी.एस. –
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा 
      • इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा 
    • बी..एम.एस. –
      • आदिवासी दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा 
      • इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.

DSC Gondia Job Recruitment 2024

  • Recruitment place – Gondia District.
  • Posts’ name – Medical Officer
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational qualification – M.B.B.S., B.A.M.S(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 57 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • M.B.B.S.
      • Far Flung Tribal Area – Rs. 80,000/- pm.
      • Others – Rs. 75,000/- pm.
    • B.A.M.S.
      • Far Flung Tribal Area – Rs. 45,000/- pm.
      • Others – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF.
  • Interview date & time – 17/1/2024 reporting time – 10.30 am to 12.00 pm.
  • Venue – Collector Office, Gondia.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *