JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा निवड समिती, गोंदिया अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरतीची सूचना

 DSC Gondia Recruitment 2022

DSC Gondia Recruitment 2022 – District Selection Committee & Collector’s Office, Gondia has arranged interview on date 4/10/2022 for the contractual posts of Medical Officer at District Rural Hospitals & Primary Health Center. There are a total 15 posts. The job location is Gondia District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा निवड समिती आणि जिल्हा अधिकारी कार्यालय, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत जिल्हा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ४/१०/२०२२ रोजी  मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा निवड समिती, गोंदिया भरती २०२२

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव MBBS आणि BAMS (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ४/१०/२०२२  सकाळी १.०३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत 
मुलाखतीचे ठिकाण  जिल्हा अधिकारी कार्यालय, गोंदिया
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – PDF/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – वैद्यकीय अधिकारी –
    • १) MBBS –  
      • i) आदिवासी दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा
      • ii) इतर भाग – रु. ७५,०००/- दरमहा
    • २) BAMS – रु. १०,०००/- दरमहा 
      • i)आदिवासी दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा
      • ii) इतर भाग – रु. ४०,०००/- दरमहा
  • वयोमर्यादा – ५८ वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://gondia.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीला दुपारी १२.०० वाजेनंतर कोणत्याही उमेदवारांचे नाव नोंदवले जाणार नाही.

DSC Gondia Job Recruitment

  • Recruitment Place – Gondia District
  • Posts Name – Medical Officer
  • Total Vacancies – 15 Posts
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – Ref. PDF/Visit website
  • Payment – Medical Officer –
    • 1) MBBS –
      • i) Inaccessible regions – Rs. 80,000/- pm 
      • ii) Other regions – Rs. 75,000/- pm 
    • 2) BAMS – Rs. 10,000/- pm
      • i) Inaccessible regions – Rs. 45,000/- pm 
      • ii) Other regions – Rs. 40,000/- pm 
  • Age limit – 58 years
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://gondia.gov.in/
  • Interview date & time – 4/102022 10.30 am to 12.00 pm.
  • Candidates will not be allowed after registration time – 12.00 pm
  • Venue – Collector’s Office, Gondia.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *