वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मोठी बातमी ! दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ DSSSB मध्ये ७१२ पदांची भरती सुरु !

१० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. DSSSB अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण ७१७ रिक्त जागेच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२५ ही आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DSSSB Bharti 2025

नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ अंतर्गत ‘मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)’ (Multi tasking staff) पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी (717 vacancies will be filled) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात (Application process begins) येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२६ (Last date to apply is 15th January) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://dsssb.delhi.gov.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमे अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 717 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवाराना आधी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तसेच मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा ही १८ ते २७ या दरम्यान असणे आवश्यक आहे.

आरक्षित वर्गाला भरती नियमाप्रमाणे सवलत देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थांना १०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारला जाणार आहे. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील तपशिलवार माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NABARD मध्ये नोकरीची उत्तम संधी ; १६२ रिक्त पदांची भरती सुरु ; अर्ज करा !!

NABARD DA Recruitment 2026 - National Bank For Agricultural & Rural Development invites Online applications in prescribed format......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *