JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

DSYS Maharashtra Job Recruitment 2023

DSYS Maharashtra Job Recruitment 2023 – Directorate of Sports & Youth Services, Maharashtra State invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/10/2023 to fill up posts of Sports Medicine Doctor (Lead) & Young Professional at Khelo India State Centre of Excellence, Maharashtra, (KISCE) Pune. There are 2 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार खेळों इंडिया स्टेट सेन्टर ऑफ एक्सेलन्स, महाराष्ट्र, (KISCE) पुणे येथे स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर (आघाडी) आणि तरुण व्यावसायिक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून  दि. २६/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य भरती २०२३

या पदांसाठी भरती १) स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर (आघाडी) (स्त्री/पुरुष) २) तरुण व्यावसायिक (स्त्री/पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/१०/२०२३. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर (आघाडी) – ४५ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • २) तरुण व्यावसायिक – ३२ वर्षांपेक्षा कमी असावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर (आघाडी) – रु. १,००,०००/- दरमहा.
    • २) तरुण व्यावसायिक – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://sports.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि.  २६/१०/२०२३ सकाळी १०.३० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – आयुक्त यांचे कार्यालय, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे – ४११०४५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://sports.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DSYS Maharashtra Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune. (Ref. PDF/Visit website)
  • Posts’ name –
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Sports Medicine Doctor – Below 45 years.
    • Young Professional – Below 32 Years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Sports Medicine Doctor – Rs. 1,00,000/- pm.
    • Young Professional – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://sports.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 26/10/2023 at 10.30 am.
  • Venue – Office of the Commissioner, Sports & Youth Services, Maharashtra state, Shivchhatrapati Sports Complex, Mahalunge-Balewadi, Pune 411 045.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://sports.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *