Table of Contents
DTE Mumbai Job Recruitment 2023
DTE Mumbai Job Recruitment 2023 – The Deputy Secretary (TE-4 desk), Department of Higher and Technical Education Department, Government of Maharashtra invites Offline applications in prescribed format till the last date 10/6/2023 for appointment of Members at Admission Regulatory Authority & Fee Regulatory Authority under Higher & Technical Education Department. There are 4 positions. The Official website & PDF/Advertise is given below.
उपसचिव (तांशि-४ कार्यासन), उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या प्रवेश नियामक प्राधिकरण आणि शुल्क नियामक प्राधिकरण येथेशासनाद्वारे नामनिर्देशित सदस्य पदनियुक्तीसाठी दि. १०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | सदस्य. (PDF/वेबसाईट बघावी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/६/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत |
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि http://www.dtemaharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता- tashi4-hted@mah.gov.in satish.tidke@nic.in.
- अर्जाचा पत्ता – कार्यसन अधिकारी, कार्यसन क्र.तांशि-४, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, दालन क्र. ४३८ (विस्तार) मंत्रालय, मुंबई – ४०००३२.
DTE Mumbai Job Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai, Bandra (E.) Mumbai, Pune, Nashik, Amravati.
- Posts Name – Members. (Ref. PDF/Visit website)
- Total Vacancies – 4.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Offices at Mumbai – Rs. 70,000/- pm
- Other regional offices – Rs. 50,000/- pm
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – http://www.dtemaharashtra.gov.in/.
- Mode of application – Online/Offline
- E-Mail ID for application – tashi4-hted@mah.gov.in & satish.tidke@nic.in.
- Address for application – Desk Officer, Desk No. – TE 4, Higher & Technical Education Department, Room No. 438 (Extension) Mantralaya, Mumbai-400032.
- Last date for application – 10/6/2023 till 5.30 pm. (Ref. PDF/Visit website)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.