JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय – एकूण २८९ उच्चश्रेणी/निम्नश्रेणी लघुलेखक पदांसाठी आजच अर्ज करा !

DTP Maharashtra Recruitment 2024

DTP Maharashtra Recruitment 2024 – Director, Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra, Pune invites Online applications in prescribed format till last date 9/09/2024 to fill up Group-B, Non-Gazetted posts of Design Assistant/High-Grade Stenographer/Lower Grade Stenographer. There are total 289 vacancies. The job location is Pune/Konkan/Nagpur/Nashik/Chhatrapati Sambhajinagar/Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

संचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/छत्रपती संभाजीनगर/अमरावती येथे गट-ब, अराजपत्रित रचना सहाय्यक, उच्चश्रेणी लघुलेखक आणि निम्नश्रेणी लघुलेखक पदभरतीसाठी दि. ९/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय, महाराष्ट्र राज्य भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • गट-ब, अराजपत्रित पदे –
    • रचना सहाय्यक
    •  उच्चश्रेणी लघुलेखक 
    • निम्नश्रेणी लघुलेखक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८९ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/छत्रपती संभाजीनगर/अमरावती.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ९/०९/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रचना सहाय्यक – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-.
    • उच्चश्रेणी लघुलेखक – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-.
    • निम्नश्रेणी लघुलेखक – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dtp.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://dtp.maharashtra.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://dtp.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

DTP Maharashtra Recruitment 2024

  • Recruitment place – Pune/Konkan/Nagpur/Nashik/Chhatrapati Sambhajinagar/Amravati.
  • Posts’ name –
    • 1) Design Assistant
    • 2) High-Grade Stenographer
    • 3) Lower Grade Stenographer.
  • Total vacancies – 289 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit –18-38 year (UR) & 18-43 years (Reserved Class). (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Design Assistant – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-.
    • 2) High-Grade Stenographer – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-.
    • 3) Lower Grade Stenographer – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • Last date for application fee payment – 10/09/2024 till 23.59 pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://dtp.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://dtp.maharashtra.gov.in/.
  • Last date for application – 9/09/2024 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://dtp.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *