JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., दापोली येथे १० लिपिक पदभरती अंर्तगत पदवीधरांना नोकरीची संधी

DUCBL Dapoli Job Recruitment 2022

DUCBL Dapoli Job Recruitment 2022 – Dapoli Urban Co-operative Bank Ltd. Dapoli invites Online applications in prescribed format from date 8/11/2022 to 22/11/2022 for the post of Clerk. There are 10 posts. The job location is Dapoli. The Official website & PDF/Advertise is given below.

दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., दापोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे लिपिक पदभरतीसाठी दि. ८/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., दापोली भरती २०२२

या पदांसाठी भरती लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि एमएससीआयटी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण दापोली 
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ८/११/२०२२ ते दि. २२/११/२०२२
  • वयोमर्यादा – ३३ वर्षांपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://vamnicom.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://vamnicom.gov.in/recruitment.

DUCBL Dapoli Job Recruitment

  • Recruitment Place – Dapoli
  • Posts Name – Clerk
  • Total Vacancies – 10
  • Educational qualification – Graduate from recognized university & MSCIT Passed. 
  • Age limit – Up to 33 years
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://vamnicom.gov.in/.
  • Mode of application – Online
  • Application link – https://vamnicom.gov.in/recruitment.
  • Last date for application – 8/11/2022  to  22/11/2022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *