JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत विविध शासकीय संस्था/कार्यालयात आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/इतर पदवीधर उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर ७७२ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

DVET Maharashtra Recruitment 2023

DVET Maharashtra Recruitment 2023Directorate Of Vocational Education & Training, Maharashtra State invites Online applications till last date 9/3/2023 & CET will be conducted tentatively in March/April-2023 & Vocational Test tentatively in April/May-2023 for the various Group-C posts in various govt. institutions/offices under DVET Maharashtra. There are total 772 positions. The job location is Mumbai, Pune, Nashik, Aurangabad, Amravati and Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभाग येथे विविध गट-क पदभरतीसाठी दि. ९/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सामायिक परीक्षा आणि व्यावसायिक चाचणीद्वारे उमेदवारांची पदभरती केली जाईल. सामायिक परीक्षा प्रस्तावितपणे मार्च/एप्रिल-२०२३ आणि व्यावसायिक चाचणी प्रस्तावितपणे एप्रिल/मे-२०२३ मध्ये घेतली जाईल. या भरती अंतर्गत एकूण ७७२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) निर्देशक (पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम)
  • २) कनिष्ठ सर्वेक्षक आणि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक)
  • ३) अधीक्षक (तांत्रिक)
  • ४) मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स)
  • ५) वसतिगृह अधीक्षक 
  • ६) भांडारपाल 
  • ७) सहाय्यक भांडारपाल 
  • ८) वरिष्ठ लिपिक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७७२ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभाग
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ९/३/२०२३  रात्री ११.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
    • रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-
    • रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-
    • रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
    • रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
  • सामायिक परीक्षा अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
    • रु. १०००/- (खुला प्रवर्ग)
    • रु. ९००/- (आरक्षण वर्ग) (माजी सैनिक वगळून)
  • व्यावसायिक चाचणी शुल्क – (PDF/वेबसाईट पहा) –
    • रु. १०००/- (खुला प्रवर्ग)
    • रु. ९००/- (आरक्षण वर्ग) (माजी सैनिक वगळून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.dvet.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचे वेबपोर्टल – https://www.dvet.gov.in/.
  • सामायिक परीक्षेची तारीख आणि वेळ – मार्च/एप्रिल (प्रस्तावित)
  • व्यावसायिक चाचणीची तारीख – एप्रिल/मे (प्रस्तावित)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.dvet.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DVET Maharashtra State Job Recruitment

  • Recruitment place – At following divisions –
    • Mumbai
    • Pune
    • Nashik
    • Aurangabad
    • Amravati
    • Nagpur .
  • Posts’ name –
    • 1)  Instructor (Pre-Vocational Courses)
    • 2) Junior Surveyor cum Junior Apprenticeship Advisor (Technical)
    • 3) Superintendent (Technical)
    • 4) Millwrite Maintenance Mechanic – i) Mechanical ii) Electrical iii) Electronics
    • 5) Hostel Superintendent
    • 6) Store Keeper
    • 7) Assistant Store Keeper
    • 8) Senior Clerk
  • Total vacancies – 772.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 29,900/- to Rs. 92,300/-
      • Instructor (Pre-Vocational Courses)
      • Millwrite Maintenance Mechanic (Mechanical/Electrical/Electronics
      • Hostel Superintendent
      • Store Keeper
    • Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-
      • Junior Surveyor cum Junior Apprenticeship Advisor (Technical)
    • Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-
      • Superintendent (Technical)
    • Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
      • Assistant Store Keeper
    • Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
      • Senior Clerk
  • CET application fee – (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website) –
    • Rs. 1000/- (Open class)
    • Rs. 900/- (Reserved class) (Except Ex-Servicemen)
  • Vocational Test fee – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1000/- (Open class)
    • Rs. 900/- (Reserved class) (Except Ex-Servicemen)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/re. PDF/Visit website – https://www.dvet.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Web portal  for application – https://www.dvet.gov.in/.
  • Last date for application date – 9/3/2023 till 11.59 pm.
  • Common Entrance Exam date & time – March/April-2023 (Tentative)
  • Vocational Test’s date – April/May-2023 (Tentative)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.dvet.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *