JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महिला आणि बाल विकास संचालनालय, पणजी, गोवा येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,५९२/- ते रु. ४६,३४०/- वेतनावर विविध १० पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Directorate of Women and Child Development, Panaji Goa Job Recruitment 2022

DWCD Goa Job Recruitment 2022Directorate of Women and Child Development, Panaji Goa invites Offline applications in prescribed format till last date 03/01/2023 for the various posts for the District Child Protection Unit (DCPU –North & South), State Adoption Resource Agency (SARA) & State Child Protection Society (SCPS). There are 10 vacancies. The job location is Panaji, Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

महिला आणि बाल विकास संचालनालय, पणजी, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा बाल संरक्षण एकक (DCPU –उत्तर आणि दक्षिण), राज्य दत्तक संसाधन माध्यम (SARA) आणि राज्य बाल संरक्षण संस्था (SCPS) येथे विविध  पदभरतीसाठी दि. ३/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महिला आणि बाल विकास संचालनालय, पणजी, गोवा भरती २०२२

या पदांसाठी भरती १) कार्यक्रम व्यवस्थापक २) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ३) संरक्षण अधिकारी (संस्थात्मक आणि बिगर संस्थात्मक) ४) समुपदेशक ५) सामाजिक कार्यकर्ता ६) निम्न श्रेणी लिपिक/सहायक तथा डेटा एन्ट्री ऑपरेटर ७) पोहोच कार्यकर्ता 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण पणजी, गोवा 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३/१/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.१५ आणि दुपारी २.०० – दुपारी ३.०० 
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dwcd.goa.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – महिला आणि बाल विकास संचालनालय, जुनी शिक्षण विभाग इमारत, २ रा मजला, १८ जून रस्ता, पणजी, गोवा.

Directorate of Women and Child Development, Panaji Goa Job Recruitment

  • Place of recruitment – Panaji, Goa
  • Post’s Name –
  • Total vacancies – 10
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See Table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 45 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure ref. PDF/visit website – https://dwcd.goa.gov.in/.
  • Mode of applicationOffline 
  • Address for applications – Directorate of Women and Child Development, Old Education Department Bldg., 2nd Floor, 18th June Road, Panaji, Goa.
  • Last date for application – 03/01/2023 10.00 am – 1.15 pm & 2.00 pm – 3.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *