JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महिला आणि बाल विकास संचलनालय (DWCD), गोवा अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध पदांच्या एकूण २२ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DWCD Goa Job Recruitment 2023

DWCD Goa Job Recruitment 2023 – Directorate Of Women & Child Development, Goa has arranged interview on date 25/7/2023 for the various posts to be filled for child Helpline Control Room in South & North Goa, Panaji, Mhapsa and Margaon. There are 22 vacancies. The job location is South & North Goa, Panaji, Mhapsa and Margaon. The Official website & PDF/Advertise is given below.

महिला आणि बाल विकास संचलनालय, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत बालमदत नियंत्रण कक्ष उत्तर आणि दक्षिण गोवा, पणजी, म्हापसा आणि मडगाव येथे विविध पदभरतीसाठी दि. २५/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महिला आणि बाल विकास संचलनालय, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) मदतवाहिनी प्रशासक
  • २) माहिती तंत्रज्ञान पर्यवेक्षक
  • ३) बहुउद्देशीय कर्मचारी
  • ४) सुरक्षा रक्षक/रात्रपाळी रक्षक
  • ५) प्रकल्प समन्वयक
  • ६) समुपदेशक
  • ७) बाल मदतवाहिनी पर्यवेक्षक
  • ८) केस वर्कर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण उत्तर आणि दक्षिण गोवा, पणजी, म्हापसा आणि मडगाव.
मुलाखतीची तारीख आणि वेळ 
  • दि. २५/७/२०२३ –
    • सकाळी १०.३० वाजतापुढे, नोंदणीची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत –
      • मदतवाहिनी प्रशासक
      • माहिती तंत्रज्ञान पर्यवेक्षक
      •  बहुउद्देशीय कर्मचारी
      • सुरक्षा रक्षक/रात्रपाळी रक्षक
    • दुपारी ३.०० वाजतापुढे, नोंदणीची वेळ – दुपारी २.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत –
      • प्रकल्प समन्वयक
      • समुपदेशक
      • बाल मदतवाहिनी पर्यवेक्षक
      • केस वर्कर 
मुलाखतीचे ठिकाण  जाहिरात बघावी.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – (जाहिरात बघावी) –
    •  रु. १५,०००/- दरमहा –
      • बहुउद्देशीय कर्मचारी
      • सुरक्षा रक्षक/रात्रपाळी रक्षक
    • रु. १७,५००/- दरमहा –
      • समुपदेशक
      • बाल मदतवाहिनी पर्यवेक्षक
      • केस वर्कर 
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • मदतवाहिनी प्रशासक
      • माहिती तंत्रज्ञान पर्यवेक्षक
      • बहुउद्देशीय कर्मचारी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

DWCD Goa Job Recruitment 2023

  • Place of recruitment – South & North Goa, Panaji, Mhapsa and Margaon.
  • Post’s Name –
    • 1) Helpline Administrator
    • 2) I.T. Supervisor
    • 3) Multipurpose Staff
    • 4) Security Guard/Night Guard
    • 5) Project Coordinator
    • 6) Counsellor
    • 7) Case Worker
    • 8) Child Helpline Supervisor
  • Total no. of vacant seats – 22 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • Payment – (See advertise) –
    • Rs. 18,000/- pm –
      • Helpline Administrator
      • I.T. Supervisor
      • Project Coordinator
    • Rs. 17,500/- pm –
      • Counsellor
      • Case Worker
      • Child Helpline Supervisor
    • Rs. 15,000/- pm –
      • Multipurpose Staff
      • Security Guard/Night Guard
  • Age limit – Not exceeding 45 years. (See advertise)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Interview date & time – 25/7/2023 –
    • 10.30 am onwards, reporting time – 9.30 am to 10.30 am. 
      • Helpline Administrator
      • I.T. Supervisor
      • Multipurpose Staff
      • Security Guard/Night Guard
    • 3.00 am onwards, reporting time – 2.00 pm to 3.00 pm.
      • Project Coordinator
      • Counsellor
      • Case Worker
      • Child Helpline Supervisor
  • Venue – See advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *