JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाईन, पिंपरी, पुणे येथे M. Des./M.Arch./M.Tech. (Textile/Production Design)/M.Sc. (Textile/Production Design)/M.F.A. (Applied /Graphic)/पीएच.डी. धारकांसाठी संचालक पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DYP School of Design Pune Job 2024

DYP School of Design Pune Job 2024 – Dr. D. Y. Patil Vidyapeeth, Pune invites Online/Offline applications in prescribed format till last date 5/04/2024 for the post of Director at Dr. D. Y. Patil School of Design, Pune. There is 1 post. The job location is Pimpari, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ, पिंपरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाईन, पिंपरी, पुणे येथे संचालक पदनियुक्तीसाठी दि. ५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ डिझाईन, पिंपरी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती संचालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण पिंपरी, पुणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/०४/२०२४
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dpu.edu.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – career@dpu.edu.in.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ (Deemed to be University) संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे – ४११०३३.

DYP School of Design Pune Job 2024

  • Place of recruitment – Pimpari, Pune.
  • Post’s Name – Director
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://dpu.edu.in/.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail Id for application – career@dpu.edu.in.
  • Address for application – Registrar, Dr. D. Y. Patil Vidyapeeth (Deemed to be University) Pimpri, Pune, Sant Tukaram Nagar, Pune-411033.
  • Last date for applications – 5/04/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *