Table of Contents
ECHS Devlali Recruitment 2025
ECHS Devlali Recruitment 2025 – ECHS, Station Cell, Devlali, Dist. Nashik invites Offline applications in prescribed format till last date 09/02/2025 & has arranged interview on date 15/02/2025 for Medical & Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at Devlali & Dhule. There are total 13 positions. The job location is Devlali & Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS देवळाली, जि. नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक देवळाली आणि धुळे येथे वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ०९/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १५/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक देवळाली आणि धुळे भरती २०२५
या पदांसाठी भरती १) वैदयकीय अधिकारी २) प्रभारी अधिकारी ३) वैदयकीय विशेषज्ञ ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ५) दंत आरोग्य ६) लिपिक ७) चौकीदार ८) महिला परिचर ९) शिपाई १०) वाहनचालक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या १३ जागा नोकरीचे ठिकाण देवळाली आणि धुळे अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ०९/०२/२०२५.
- वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
- अधिक माहितीसाठी – दूरध्वनी क्र. ०२५३- २४९३०४९. संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दया.
- अर्जाचा पत्ता – स्टेशन सेल, ECHS मुख्यालय, देवळाली, महाराष्ट्र.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/०२/२०२५ दुपारी १४.३० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्यालय, देवळाली, महाराष्ट्र.
ECHS Devlali Recruitment 2025
- Place of recruitment – Devlali & Dhule.
- Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –
- No. of posts – 13 posts.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact Stn HQ (ECHS Cell), Devlali at Tele. No. 0253-2493049. Candidates can approach concerned polyclinics for details.
- Mode of application – Offline.
- Address for application – ECHS Cell, Station HQ Devlali, Maharashtra.
- Last date for application – 09/02/2025.
- Interview date & time – 15/02/2025 at 14.30 pm.
- Venue – Station Headquarters, Devlali, Maharashtra.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE