वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ECHS पॉलिक्लिनिक देवळाली/धुळे – किमान शिक्षित/इतर ; ११ वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदभरती जाहीर

ECHS Devlali Recruitment 2026

ECHS Devlali Recruitment 2026 – ECHS, Station Cell, Devlali, Dist. Nashik invites Offline applications in prescribed format till last date 1/03/2026 & has arranged interview on date 13/03/2026 for Medical, Para Medical & Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at Devlali & Dhule. There are total 11 positions. The job location is Devlali & Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS देवळाली, जि. नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक देवळाली आणि धुळे येथे वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १/०३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/०३/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक देवळाली आणि धुळे भरती २०२६

या पदांसाठी भरती१) वैदयकीय अधिकारी ) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ३) दंत आरोग्य  ४) डेटा एंट्री ऑपरेटर/लिपिक   ५) महिला परिचर ६) सफाईवाला
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या११ जागा 
नोकरीचे ठिकाणदेवळाली आणि धुळे                                  
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १/०३/२०२६.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
  • अधिक माहितीसाठी – दूरध्वनी क्र. ०२५३- २४९३०४९. संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – स्टेशन सेल, ECHS मुख्यालय, देवळाली, महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/०३/२०२६ दुपारी १५.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – मुख्यालय, देवळाली, महाराष्ट्र.

ECHS Devlali Recruitment 2026

  • Place of recruitment – Devlali &Dhule.
  • Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –
  • No. of posts – 11 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website. 
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact Stn HQ (ECHS Cell), Devlali at Tele. No. 0253-2493049. Candidates can approach concerned polyclinics for details.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – ECHS Cell, Station HQ Devlali, Maharashtra.
  • Last date for application – 1/03/2026.
  • Interview date & time – 13/03/2026 at 15.00 pm.
  • Venue – Station Headquarters, Devlali, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC) मुंबई येथे नौकरीची उत्तम संधी – थेट मुलाखतीचे आयोजन !!

MRVC Mumbai Recruitment 2026 MRVC Mumbai Job Recruitment 2026 – Mumbai Railway Vikas Corporation Limited …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *