JOIN Telegram
Thursday , 16 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS खडकी, पुणे – ८ वी पास/इतर ; वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या २३ भरती जाहीर

ECHS Khadki Recruitment 2025

ECHS Khadki Recruitment 2025 – ECHS, Station Cell, Khadki, Pune invites Offline applications in prescribed format till last date 26/01/2025 & has arranged interview on date 03/02/2025 & 04/02/2025 for Medical,Para Medical & Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at Khadki, Pune. There are total 23 posts. The job location is Khadki, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS खडकी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक खडकी, पुणे येथे वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. २६/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०३/०२/२०२५ आणि दि. ०४/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक खडकी, पुणे भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २३ जागा 
नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे
अर्ज पद्धती साधे टपाल/नोंदणी टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/०१/२०२५
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
  • अधिक माहितीसाठी –
    • ई-मेल – shqkirkee@echs.gov.in.
    • मोबाईल क्र. –
      • Stn HQ कार्यालय, खडकी – ९१४५५२२५५७
      • ले. कर्नल अभिजित सरकार (Retd.) OIC पॉलिक्लिनिक, खडकी – ९१५८८७५२२२.
    • संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – SO स्टेशन सेल, ECHS, C/O स्टेशन मुख्यालय खडकी, अम्युनिशन फॅक्टरीजवळ, खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन – ४११००३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०३/०२/२०२५ आणि दि. ०४/०२/२०२५ सकाळी १०.०० ते दुपारी १५.०० वाजेपर्यंत. (उमेदवारांनी सकाळी ९.३० वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे).
  • मुलाखतीचे ठिकाण – स्टेशन मुख्यालय खडकी, अम्युनिशन फॅक्टरीजवळ, खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन – ४११००३.

ECHS Khadki Recruitment 2025

  • Place of recruitment – Khadki, Pune.
  • Name of the posts – (See table/advertise/Visit website) –
  • No. of posts – 23 posts.
  • Payment – See table/advertise/Visit website.
  • Educational qualification – See table/advertise/Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact ECHS Cell, Stn HQ Office, Khadki at Mob. No. 9145522557, Lt. Col. Abhijit Sarkar (Retd.), OIC Polyclinic, Khadki Mob. No. 9158875222.
  • E-Mail Id for more information – shqkirkee@echs.gov.in. Candidates can approach concerned polyclinics for details.
  • Mode of application – Ordinary Post/ Registered Post.
  • Address for application – SO Station Cell ECHS, C/O Station HQ Khadki, Near Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra Pin – 411003.
  • Last date for application – 26/01/2025.
  • Interview date & time – 03/02/2025 & 04/02/2025 10.00 am to 15.00 pm. (Reporting Time 9.30 am).
  • Venue – Station HQ Khadki, Near Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra Pin – 411003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *