Table of Contents
ECHS Kolhapur Recruitment 2026
ECHS Kolhapur Recruitment 2026 – ECHS Station Cell, Kolhapur invites Offline applications in the prescribed format till the last date 21/3/2026 for the Medical, Para Medical & Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at Kolhapur, Sangli, Satara, Karad, Chiplun. There are total 58 vacancies. The job location is Kolhapur, Sangli, Satara, Karad, Chiplun. The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, चिपळूण येथे वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. २१/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक कोल्हापूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती |
|
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –![]() ![]() |
| एकूण पद संख्या | ५८ जागा |
| नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, चिपळूण |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – टपाल/नोंदणीकृत टपाल. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २१/३/२०२६ रात्री २३.५५ पर्यंत. |
- वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट पहा) –
- रु. ९५,०००/- दरमहा
- प्रभारी अधिकारी
- वैदयकीय अधिकारी
- दन्त वैदयक अधिकारी
- रु. १,३०,०००/- दरमहा
- वैदयकीय विशेषतज्ञ
- स्त्रीरोगतज्ञ
- रेडिलॉजिस्ट
- रु. ३६,५००/- दरमहा
- भौतिकोपचारतज्ञ
- रेडिओग्राफर
- प्रयोगशाळा सहाय्यक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- औषधनिर्माता
- दंत आरोग्यतज्ञ
- रु. २९,२००/- दरमहा – डेटा ऑपरेटर/लिपिक
- रु. २५,६००/- दरमहा –
- वाहनचालक
- रु. २१,९००/- दरमहा
- चौकीदार
- सफाईवाला
- शिपाई
- रु. ९५,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF/पहा आणि www.echs.gov.in येथे भेट दया.
- सविस्तर माहितीसाठी Stn HQ ( ECHS Cell), कोल्हापूर, दूरध्वनी क्र. ०२३१-२६०६०७१ आणि ई-मेल पत्ता – shqkolhapure@echs.gov.in येथे संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी इतर संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दयावी.
- अर्जाचा पत्ता – SO, ECHS Cell, Stn HQ, कोल्हापूर, टेम्बलाई हिल्स, शिवाजी विदयापीठ मार्ग, कोल्हापूर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – जाहिरात पहा.
- उमेदवारांनी मुलाखतीला सकाळी ९.०० वाजता उपस्थित असणे आवश्यकआहे.
- मुलाखतीचे ठिकाण – Stn HQ, कोल्हापूर, टेम्बलाई हिल्स, शिवाजी विदयापीठ मार्ग, कोल्हापूर.
ECHS Kolhapur Recruitment 2026
- Place of recruitment – Kolhapur, Sangli, Satara, Karad, Chiplun.
- Name of the posts – (See table/advertise/Ref. PDF/visit website) –


- Total vacancies – 58 posts.
- Payment – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
- Rs. 95,000/- pm –
- Officer Incharge
- Medical Officer
- Dental Officer
- Rs. 1,30,000/- pm –
- Medical Specialist
- Gynaecologist
- Radiologist
- Rs. 36,500/- pm –
- Physiotherapist
- Radiographer
- Laboratory Assistant
- Laboratory Technician
- Pharmacist
- Dental Hygienist
- DEO/Clerk – Rs. 29,200/- pm.
- Driver – Rs. 25,600/- pm.
- Rs. 21,800/- pm –
- Chowkidar
- Safaiwala
- Peon
- Rs. 95,000/- pm –
- Educational qualification – See table/advertise/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts see advertise/PDF/visit website – www.echs.gov.in.
- For additional details contact Stn HQ (ECHS Cell), Kolhapur at Telephone No. 0231-2606071 & E-mail ID – shqkolhapure@echs.gov.in. Candidates can approach concerned polyclinics for details.
- Mode of application – Offline – By Post/By Registered Post.
- Address for application – SO, ECHS Cell, Stn HQ Kolhapur, Temblai Hills, Shivaji University Road, Kolhapur.
- Last date for application – 21/3/2026 till 23.55 pm.
- Interview date & time – See table/advertise/Ref. PDF/visit website.
- Candidates must reach at 9.00 am for interview.
- Venue – Stn HQ Kolhapur, Temblai Hills, Shivaji University Road, Kolhapur.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati