Table of Contents
ECHS Lohegaon Recruitment 2025
ECHS Lohegaon Recruitment 2025 – ECHS, Station Cell, South Pune, Lohegaon invites Offline applications in prescribed format till last date 10/02/2025 & has arranged interview on date 13/02/2025 for various Medical, Paramedical & Non-Medical posts at ECHS Polyclinics at South Pune, Lohegaon. There are total 11 posts. The job location is Lohegaon, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS लोहेगाव, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक, लोहेगाव, पुणे येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगरवैदयकीय पदभरतीसाठी दि. १०/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक लोहेगाव, पुणे भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ११ जागा |
नोकरीचे ठिकाण | लोहेगाव, पुणे |
अर्ज पद्धती | साधे टपाल/नोंदणी टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/०२/२०२५. |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
- अधिक माहितीसाठी –
- ई-मेल – southpune@echs.gov.in.
- दूरध्वनी क्र. – ०२० – २९५२७९७७ एक्स्टेन्शन – ३९१६७२५६ (AFNET)
- मोबाईल क्र. – ७३८७९७५४६७.
- संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दया.
- अर्जाचा पत्ता – OIC,स्टेशन सेल, ECHS पॉलिक्लिनिक, लोहेगाव, आकाशनगर, क्र. ७ टेट्रा स्कुलजवळ, ५०९ चौकाजवळ, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र पिन – ४११०३२.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/०२/२०२५ सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (उमेदवारांनी सकाळी ८.०० वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे).
- मुलाखतीचे ठिकाण – ECHS पॉलिक्लिनिक लोहेगाव, आकाशनगर, क्र. ७ TETTRA स्कूलजवळ, ५०९ चौकाजवळ, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र पिन – ४११०३२.
ECHS Lohegaon Recruitment 2025
- Place of recruitment – Lohegaon, Pune.
- Name of the posts – (See table/Ref. PDF/Visit website) –
- No. of posts – 11 posts.
- Educational qualification – See table/PDF/Visit website.
- Payment – See table/PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact Stn HQ (ECHS Cell), Air Force Stn, Lohegaon at telephone no. 020-29527977 Extn. 3916-7256 (AFNET) Mob. No. 7387975467.
- E-Mail Id for more information – southpune@echs.gov.in. Candidates can approach concerned polyclinics for details.
- Mode of application – Ordinary Post/ Registered Post
- Address for application – OIC, Station HQ, ECHS Cell, Polyclinic, South Pune, Lohegaon, Akashnagar, Near No. 7, TETTRA School, Near 509 Chowk, Lohegaon, Pune, Maharashtra Pin – 411032.
- Last date for application – 10/02/2025.
- Interview date & time – 13/02/2025 9.00 am to 13.00 pm (Reporting Time 8.00 am).
- Venue – ECHS Polyclinic Lohegaon, Akashnagar, Near No. 7 TETTRA School, Near 509 Chowk, Lohegaon, Pune, Maharashtra Pin – 411032.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
ECHS पॉलिक्लिनिक लोहेगाव, पुणे २ वैदयकीय पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
ECHS Lohegaon Recruitment 2024
ECHS Lohegaon Recruitment 2024 – ECHS, Station Cell, South Pune, Lohegaon invites Offline applications in prescribed format till last date 3/11/2024 & has arranged interview on date 6/11/2024 for posts of Medical Officer & Medical Specialist at ECHS Polyclinics at South Pune, Lohegaon. There are 2 posts. The job location is Lohegaon, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
ECHS, लोहेगाव, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक, लोहेगाव, पुणे येथे वैदयकीय विशेषज्ञ आणि वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ३/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ६/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक लोहेगाव, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | लोहेगाव, पुणे |
अर्ज पद्धती | साधे टपाल/नोंदणी टपाल. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३/११/२०२४. |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
- अधिक माहितीसाठी –
- ई-मेल – southpune@echs.gov.in.
- दूरध्वनी क्र. – ०२० – २९५२७९७७ एक्स्टेन्शन – ३९१६७२५६ (AFNET)
- मोबाईल क्र. – ७३८७९७५४६७.
- संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दया.
- अर्जाचा पत्ता – OIC,स्टेशन सेल, ECHS पॉलिक्लिनिक, लोहेगाव, आकाशनगर, क्र. ७ टेट्रा स्कुलजवळ, ५०९ चौकाजवळ, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र पिन – ४११०३२.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ६/११/२०२४ सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (उमेदवारांनी सकाळी ८.०० वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे).
- मुलाखतीचे ठिकाण – ECHS पॉलिक्लिनिक लोहेगाव, आकाशनगर, क्र. ७ TETTRA स्कूलजवळ, ५०९ चौकाजवळ, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र पिन – ४११०३२.
ECHS Lohegaon Recruitment 2024
- Place of recruitment – Lohegaon, Pune.
- Name of the posts – (See table/Ref. PDF/Visit website) –
- No. of posts – 2 posts.
- Educational qualification – See table/PDF/Visit website.
- Payment – See table/PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact Stn HQ (ECHS Cell), Air Force Stn, Lohegaon at telephone no. 020-29527977 Extn. 3916-7256 (AFNET) Mob. No. 7387975467.
- E-Mail Id for more information – southpune@echs.gov.in. Candidates can approach concerned polyclinics for details.
- Mode of application – Ordinary Post/ Registered Post
- Address for application – OIC, Station HQ, ECHS Cell, Polyclinic, South Pune, Lohegaon, Akashnagar, Near No. 7, TETTRA School, Near 509 Chowk, Lohegaon, Pune, Maharashtra Pin – 411032.
- Last date for application – 3/11/2024.
- Interview date & time – 6/11/2024 9.00 am to 12.00 pm (Reporting Time 8.00 am).
- Venue – ECHS Polyclinic Lohegaon, Akashnagar, Near No. 7 TETTRA School, Near 509 Chowk, Lohegaon, Pune, Maharashtra Pin – 411032.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE