JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS स्टेशन हेडक्वार्टर आयएनएस हमला अंतर्गत सीओडी कांदिवली पॉलिक्लिनिक येथे विविध वैदयकीय आणि निमवैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ECHS Mumbai Recruitment 2024

ECHS Mumbai Recruitment 2024 – Ex-Servicemen Contributory Health Scheme, Polyclinic, Mumbai Stn HQ INS Hamla invites Offline applications in the prescribed format till the last date 30/03/2024 & has arranged interview on date 05/04/2024 for various Medical & Para Medical Staff positions. There are total 4 positions. The job location is COD Kandivali. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक मुंबई स्टेशन हेडक्वार्टर आयएनएस हमला अंतर्गत सीओडी कांदिवली येथे वैदयकीय आणि निमवैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ३०/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०५/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी
  • २) वैदयकीय विशेषतज्ञ 
  • ३) दन्तवैदयक अधिकारी
  • ४) दन्त आरोग्यतज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण सीओडी कांदिवली
अर्ज पद्धती ऑफलाईन – कुरिअर/स्पीड पोस्ट. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
  • विहित नमुना अर्जासाठी echs.gov.in (Contractual Employment – Downloads – Application Form For Employment in ECHS) येथे भेट दया.
  • अधिक सविस्तर माहितीसाठी स्टेशन हेडक्वार्टर्स (ECHS सेल) आयएनएस हमला, दूरध्वनी क्रमांक – ०२२ – २९९९२४६६/२४२२, मोबाईल क्र. ६०००६७०५६० येथे संपर्क करा.
  • अर्जाचा पत्ता – ओआयसी, स्टेशन हेडक्वार्टर्स, स्टेशन हेडक्वार्टर्स (ECHS सेल) आयएनएस हमला.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०५/०४/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १२.००.
  • उमेदवारांनी मुलाखतीला सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचा पत्ता – स्टेशन हेडक्वार्टर्स, स्टेशन हेडक्वार्टर्स (ECHS सेल) आयएनएस हमला.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://echs.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ECHS Mumbai Recruitment 2024

  • Recruitment place – COD Kandivali
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total positions – 4 positions.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, selection procedure, experience, other instructions etc. about above posts refer PDF/visit website – https://echs.gov.in/ (Contractual Employment – Downloads – Application Form For Employment in ECHS).
  • For additional details contact Stn HQ (ECHS Cell), INS Hamla at Telephone Number – 022-29992466/2422, Mobile No. 6000670560 & echshamla@gmail.com. Also approach concerned ECHS Polyclinic for details.
  • Mode of applications – Offline – Courier/Speed Post.
  • Address for application – OIC, Station Headquarters (ECHS Cell), INS Hamla.
  • Last date for application – 30/03/2024 till 17.00 pm.
  • Interview date & timing – 5/04/2024 10.00 am to 12.00 noon.
  • Candidates must reach 9.30 am for interview.
  • Venue – Station Headquarters (ECHS Cell), INS Hamla.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://echs.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *