JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS पॉलिक्लिनिक, नागपूर येथे साक्षर ते उच्च शिक्षितांसाठी विविध वैदयकीय, निमवैदयकीय, बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १६ भरतींसाठी अर्जाची सूचना

ECHS Nagpur Recruitment 2024

ECHS Nagpur Recruitment 2024  – ECHS  Station Cell, Nagpur invites Offline applications till last date 09/03/2024 for the Medical, Para Medical, Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at ECHS Polyclinic Nagpur. There are total 16 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक नागपूर येथे वैदयकीय, निमवैदयकीय, बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ०९/०३/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत.अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती  ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. ०९/०३/२०२४
  • वेतनमान – तक्ता/PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट द्या.
  • सविस्तर माहितीसाठी Stn HQ ( ECHS Cell), नागपूर, दूरध्वनी क्र. ०७१२-२५१२७७१, विस्तार क्र. ७६७१, ०७१२-२९९००६२ आणि ई-मेल पत्ता – stnhqnaepur@email.corE येथे संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी इतर संबंधित ECHS पॉलिक्लिनिक नागपूरला भेट दयावी.
  • उमेदवारांची निवड यादी प्रसिद्धीचा पत्ता – MC, वायुसेनानगर मुख्यालयाचे मुख्य फाटक (फुटाळा फाटक), नागपूर-०७.

ECHS Nagpur Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 16 posts.
  • Educational qualification – See Table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See Table/Ref. PDF/Visit website
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please visit website – https://echs.gov.in/.
  • For additional details contact Stn HQ (ECHS Cell), Nagpur at Telephone No. 0712-2512771, Extn: 7671,0712-2990062 & E-mail ID stnhqnaepur@email.corE. Candidates can approach concerned ECHS Polyclinic, Nagpur for details.
  • Last date for application – 09/03/2024.
  • Interview date, time & venue – Will be informed to shortlisted candidates on will be displayed at Main Gate (Futala Gate) of HQ MC, VSN, Nagpur-O7.  (Ref. PDF/Visit website)
  • Venue – Shortlisted candidates  will be displayed at Main Gate (Futala Gate) of HQ MC,
    VSN, Nagpur-O7.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *