JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS पॉलिक्लिनिक महाड, मुंबई एकूण १२ विविध पदभरती ; आजच अर्ज करा !

ECHS Polyclinic Mumbai Recruitment 2024

ECHS Polyclinic Mumbai Recruitment 2024 – Ex-Servicemen Contributory Health Scheme, Polyclinic, Mahad & Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 30/08/2024 & has arranged interview on date 5/09/2024 to fill up various Medical, Para medical & Non-Medical Staff posts. There are total 12 vacancies. The job location is Mahad & Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS पॉलिक्लिनिक महाड आणि मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. ३०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ५/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक महाड आणि मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण महाड आणि मुंबई.
अर्ज पद्धती   ऑफलाईन – टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/०८/२०२४. 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट दया.
  • अधिक माहितीसाठी संपर्क – STN HQ, ECHS INS ANGRE, टेली. नं. ०२२ – २२७५२२२९, २२६२६७२३३. ई-मेल – shq-mumbai@echs.gov.in.
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक अर्हता आणि कामाच्या अनुभवाचे प्रशस्तपत्रांचे पुरावे यांच्या स्वसाक्षांकित प्रति.
  • अर्जाचा पत्ता – ऑफिसर-इन-चार्ज, स्टेशन हेडक्वार्टर्स ECHS, INS Angre, SBS मार्ग, मुंबई – ४००००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ५/०९/२०२४ सकाळी ९.३० ते दुपारी ३.००.
  • उमेदवारांनी सकाळी ९.०० वाजता मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – स्टेशन हेडक्वार्टर्स ECHS, INS Angre, SBS मार्ग, मुंबई – ४००००१.
  • उमेदवारांनी मुलाखतीला सर्व मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे/पदवी/अनुभव आणि discharge book/PPO records आणावेत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://echs.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ECHS Polyclinic Mumbai Recruitment 2024

  • Recruitment place – Mahad & Mumbai.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 12 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://echs.gov.in/.
  • For additional details contact – STN HQ, ECHS INS ANGRE at Tel. No. 022-22752229, 226267233. E-Mail IDshq-mumbai@echs.gov.in.
  • Documents required – Duly filled prescribed format application form, self attested copies testimonials in support of educational qualifications & work experiences.
  • Mode of application – Offline – By Post.
  • Address for application – Officer-In-Charge, Station Headquarters ECHS, INS Angre, SBS Road, Mumbai 400001.
  • Last date for application – 30/08/2024.
  • Interview date & time – 5/09/2024 9.30 am to 15.00 pm.
  • Candidates should be present at 9.00 am for interview.
  • Venue – Station Headquarters ECHS, INS Angre, SBS Road, Mumbai 400001.
  • Candidates for interview must bring all original certificates/documents/degree/work experience & discharge book/PPO records.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://echs.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *