Table of Contents
ECHS Vasco Job Recruitment 2023
ECHS Vasco Job Recruitment 2023 – ECHS Station Cell, Vasco invites Offline applications in the prescribed format till last date 31/3/2023 & has arranged interview on date 13/4/2023 for the Vehicle Driver & Peon posts at ECHS Polyclinics at Vasco. There are 2 vacancies. The job location is Vasco. The Official website & PDF/Advertise is given below.
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), आयएनएस गोमंतक, वास्को यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक वास्को येथे चालक आणि चपराशी पदभरतीसाठी दि. ३१/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ECHS पॉलिक्लिनिक आयएनएस गोमंतक, वास्को भरती २०२३
या पदांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण आयएनएस गोमंतक, वास्को अर्ज पद्धती ऑफलाईन (जाहिरात/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/३/२०२३ दुपारी १५.०० वाजेपर्यंत.
- वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि www.echs.gov.in येथे भेट द्या.
- सविस्तर माहितीसाठी Stn HQ (ECHS Cell), आयएनएस गोमंतक, वास्को दूरध्वनी क्र. ०८३२-२५००७२२, ९४०३०९५३८९ ई-मेल पत्ता – stnhqgomantak@gmail.com येथे संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी इतर संबंधित पॉलिक्लिनिकला भेट द्यावी.
- अर्जाचा पत्ता – ECHS Cell, Stn HQ, आयएनएस गोमंतक, वास्को, गोवा.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/४/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १.००.
- रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० वाजता. (तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी)
- मुलाखतीचे ठिकाण – ECHS Cell, Station Cell, आयएनएस गोमंतक, वास्को, गोवा.
ECHS Polyclinic Vasco Job Recruitment
- Place of recruitment – Vasco.
- Name of the posts – 1) Vehicle Driver 2) Peon –
- Total vacancies – 2
- Educational qualification – See Table/Advertise/Visit website.
- Payment – See Table/Advertise/Visit website
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please visit website – www.echs.gov.in.
- For additional details contact Stn HQ (ECHS Cell), INS Gomantak, Vasco at Telephone No. 0832-2500722, 9403095389 e-mail ID – stnhqgomantak@gmail.com. Candidates can approach concerned polyclinics for details.
- Mode of application – Offline.
- Address for application – OIC, Stn HQ (ECHS Cell), INS Gomantak, Vasco.
- Last date for application – 31/3/2023 till 15.00 pm.
- Interview date & time – 13/4/2023 10.00 am to 13.00 pm.
- Reporting time – 9.00 am.
- Venue – ECHS Cell, Station HQ (ECHS Cell), INS Gomantak, Vasco, Goa.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.