JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) अंतर्गत MBA/अभियांत्रिकी/विधी शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/- वेतनावर उप व्यवस्थापक आणि रु. ७०,०००/- ते रु. २,००,०००/- वेतनावर वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण ३९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ECIL Hyderabad Job Recruitment 2023

ECIL Hyderabad Job Recruitment 2023 Electronics Corporation Of India Limited, Hyderabad invites Online applications in prescribed format from date 2/9/2023 to 23/9/2023 and Offline applications in prescribed format till last date 30/9/2023 to fill up posts of Senior Manager & Deputy Manager in various disciplines. There are 39 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हैदराबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ व्यवस्थापक आणि उप व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २/९/२०२३ ते दि. २३/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि दि. ३०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वरिष्ठ व्यवस्थापक – i) मनुष्य संसाधन ii) विधी
  • २) उप व्यवस्थापक – i) मनुष्य संसाधन ii) तांत्रिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. २/९/२०२३ ते दि. २३/९/२०२३ दुपारी १४.०० वाजेपर्यंत. 
  • ऑफलाईन – दि. ३०/९/२०२३ दुपारी १४.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ व्यवस्थापक – ४२ वर्षे.
    • २) उप व्यवस्थापक – ३२ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वरिष्ठ व्यवस्थापक – रु. ७०,०००/- ते रु. २,००,०००/-.
    • २) उप व्यवस्थापक – रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) (SC/ST/PWD /संरक्षण खात्यातील अधिकारी आणि आंतरिक कर्मचारी वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.ecil.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://careers.ecil.co.in.
  • अर्जाचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक, मनुष्य संसाधन (भरती विभाग), प्रशासकीय इमारत, मंडळ कार्यालय, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ECIL (Post), हैदराबाद – ५०००६२, तेलंगणा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.ecil.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ECIL Hyderabad Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 
    • Senior Manager – HR & Law
    • Deputy Manager – Technical & HR
  • Total vacancies – 39 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Manager – 42 years.
    • Deputy Manager – 32 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Manager – Rs. 70,000/- to Rs. 2,00,000/-.
    • Deputy Manager – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-.
  • Application fee – Rs. 500/- (UR/EWS/OBC) (SC/ST/PWD /Officers from Defence & Internal Employees are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.ecil.co.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://careers.ecil.co.in.
  • Last date for online application – 2/9/2023 to 23/9/2023 till 14.00 pm.
  • Address for application – Deputy General Manager, Human Resources (Recruitment Section), Administrative Building, Corporate Office, Electronics Corporation of India Limited, ECIL (Post), Hyderabad – 500 062, Telangana.
  • Last date for online application – 30/9/2023 till 14.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ecil.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *