JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, भिवडी अंतर्गत पूर्णवेळ विशेषज्ञ/अर्धवेळ विशेषज्ञ आणि सिनियर रेसिडेंट (GDMO) नियुक्तीसाठी मुलाखतीची सूचना

ESIC Bhiwadi Job Recruitment 2022

ESIC Bhiwadi Job Recruitment 2022 Employee’s State Insurance Society, Bhiwadi has arranged interview on date 1/11/2022 for the  posts of  Full Time Specialists/Part Time Specialists & Senior Residents (GDMO). There are 3 posts. The job location is Bhiwadi (Raj.). The Official website & PDF/Advertise is given below.

राज्य कामगार विमा सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भिवडी (राज.) येथे पूर्णवेळ विशेषज्ञ/अर्धवेळ विशेषज्ञ आणि सिनियर रेसिडेंट (GDMO) नियुक्ती करण्यासाठी दि. १/११/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राज्य कामगार विमा सोसायटी भरती २०२२

या पदांसाठी भरती १) पूर्णवेळ विशेषज्ञ/अर्धवेळ विशेषज्ञ – i) रेडिओलॉजी  ii) ऑर्थोपेडिक्स 

२) सिनियर रेसिडेंट (GDMO) – स्त्रीरोगशास्त्र/प्रसुतिशास्त्र 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.B.B.S.,  PG/DNB/Diploma संबंधित विषयात  

(शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)

एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण भिवडी (राज.)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १/११/२०२२  सकाळी १०.०० वाजता 
मुलाखतीचे ठिकाण   राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, भिवडी.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • पूर्णवेळ विशेषज्ञ/अर्धवेळ विशेषज्ञ – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • सिनियर रेसिडेंट (GDMO) – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • पूर्णवेळ विशेषज्ञ – रु. १,१९,४२३/- दरमहा
    • अर्धवेळ विशेषज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा .
    • सिनियर रेसिडेंट (GDMO) – रु. ८९,९६१/- दरमहा
  • पदाविषयी संपूर्ण माहिती, अटी आणि शर्ती, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ किंवा  https://www.esichospitals.gov.in/ येथे recruitment या शीर्षकाखाली उपलब्ध आहे.

ESIC Bhiwadi Job Recruitment

  • Recruitment place – Bhiwadi (Raj.)
  • Name of the posts –
    • Full Time Specialists/Part Time Specialists – 1) Radiology 2) Orthopedics
    • Senior Residents (GDMO) – Gynecology/Obst.
  • Total vacancies – 3.
  • Qualification – M.B.B.S., PG/DNB/Diploma in concerned specialty(Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • Full Time Specialists – Rs. 1,19,423/- pm.
    • Part Time Specialists – Rs. 75,000/- pm.
    • Senior Residents (GDMO) – Rs. 89,961/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Full Time Specialists/Part Time Specialists – Not exceeding 45 years.
    • Senior Residents (GDMO) – Not exceeding 35 years.
  •  Detailed information about, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure ref.PDF/visit website –  https://www.esic.nic.in/ or https://www.esichospitals.gov.in/ under the heading recruitment.
  • Interview date & time – 1/11/2022  10.00 am
  • Venue – Employee’s State Insurance Society Hospital, Bhiwadi.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *