Table of Contents
ESIC Delhi Job Recruitment 2023
ESIC Delhi Job Recruitment 2023 – Employees State Insurance Corporation Hospital, New Delhi has arranged an interview on date 10/5/2023 & 11/5/2023 to fill posts of Senior Resident (Regular) & Senior Resident against GDMO at the ESIC hospital, New Delhi. There are 98 positions. The Job Location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) रुग्णालय, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ निवासी (नियमित) आणि वरिष्ठ निवासी against GDMO पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/५/२०२३ आणि दि. ११/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ९८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) रुग्णालय, नवी दिल्ली भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ निवासी (नियमित) वरिष्ठ निवासी against GDMO |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट पहा. |
एकूण पद संख्या | ९८ जागा |
नोकरीचे ठिकाण | नवी दिल्ली |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १०/५/२०२३ आणि दि. ११/५/२०२३ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी ११.०० वाजता. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) |
- वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज प्रक्रिया शुल्क – रु. ३००/- (UR/OBC) आणि रु. ७५/- (SC/ST), (PWD/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट पहा)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.esic.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – ५ वा मजला, वैद्यकीय अधीष्ठता यांचे कार्यालय, ESI-PGIMSR, बसाईदरपूर, नवी दिल्ली – १५.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.esic.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ESIC New Delhi Job Recruitment 2023
- Place of Recruitment – New Delhi
- Name of the Posts – Senior Resident (Regular) Senior Resident against GDMO
- No. of posts – 98 Positions
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 45 years. (Ref. PDF/Visit website)
- Application processing fee – Rs. 300/- (UR/OBC) & Rs. 75/- (SC/ST), (PWD/Female candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://www.esic.gov.in/.
- Interview date & time – 10/5/2023 & 11/5/2023 reporting time – 9.00 am to 11.00 am. (See table/Ref. PDF/Visit website)
- Venue – 5th Floor, Dean Office, ESI-PGIMSR, Basaidarapur, New Delhi-15.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.esic.gov.in/ regularly.
For More details See the below Advertisement
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE