JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIC अंतर्गत ESIC मॉडेल हॉस्पिटल तथा अंधेरी, मुंबई येथे वरिष्ठ निवासी (आरएस) आणि वरिष्ठ निवासी-जीडीएमओ, पूर्णवेळ व अर्धवेळ विशेषज्ञ, पूर्णवेळ/अर्धवेळ अति विशेषज्ञ पदांच्या एकूण ३१ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ESIC Mumbai Medical Recruitment 2024

ESIC Mumbai Medical Recruitment 2024 – MH-ESIC, ESIC Model Hospital CUM ODC Andheri, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 30/1/2024 for the posts of Senior Residents (RS) & Senior Residence-GDMOs, Part & Full Time Specialist, Part Time/Full Time Super Specialist. There are 31 vacancies. The job location is Kandivali/Andheri. The Official website & PDF/Advertise is given below.

MH-ESIC, ESIC मॉडेल रुग्णालय तथा ODC कांदिवली/अंधेरी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कांदिवली/अंधेरी येथे वरिष्ठ निवासी (आरएस) आणि वरिष्ठ निवासी-जीडीएमओ, पूर्णवेळ व अर्धवेळ विशेषज्ञ, पूर्णवेळ/अर्धवेळ अति विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुंन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ३०/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • वरिष्ठ निवासी – रेसिडेन्सी स्कीम
  •  वरिष्ठ निवासी-
    • जीडीएमओ
    • विशेषज्ञ – पूर्णवेळ व अर्धवेळ
    • पूर्णवेळ/अर्धवेळ अतिविशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३१ जागा 
नोकरीचे ठिकाण कांदिवली/अंधेरी
अर्ज पद्धती समक्ष  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३०/१/२०२४. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • वरिष्ठ निवासी – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • विशेषज्ञ आणि अति विशेषज्ञ ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष मुलाखत वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला अर्ज, शैक्षणिक अर्हतादर्शक प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति (PDF/वेबसाईट  पहा)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – तक्ता पहा/PDF/वेबसाईट  पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय इमारत, ५वा मजला, ESIC मॉडेल रुग्णालय भरती शाखा, ESIS रुग्णालय  कांदिवली, आकुर्ली रोड परिसर, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई – ४००१०१.

ESIC Mumbai Medical Recruitment 2024

  • Place of recruitment – Kandivali/Andheri.
  • Name of the post –
    • Senior Residents – Residency Scheme
    • Senior Residents –
      • GDMOs
      • Specialist – Part Time & Full Time
      • Part Time/Full Time Super Specialist
  • Total vacancies – 31 posts.
  • Educational Qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age – (See table/Ref. PDF/Visit website)
    • Senior Residents – Not exceeding 45 years.
    • Specialist & Super Specialist – Not exceeding 69 years.
  • Application fee – Rs. 300/- (General/OBC/EWS) & Rs. 125/- (SC/ST) (PWD & Women exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about experience, terms & conditions, application procedure, prescribed format application form, selection procedure, payment, other eligibility & details please ref. PDF/visit website – https://www.maharashtra.gov.in/ & https://www.esic.nic.in/.
  • Documents required – Duly filled prescribed format application form, Self attested copies of Educational qualification certificates. (Ref. PDF/Visit website)
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – See table/Ref. PDF/Visit website.
  • Venue – Administrative Block, 5th Floor, ESIC Model Hospital Recruitment Branch, ESIS Hospital Kandivali, Premises Akurli Road, Near Thakur House, Kandivali East, Mumbai-400101.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *