वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ESIC मॉडेल रुग्णालय तथा ODC अंधेरी पूर्व, मुंबई – २२ विविध वैदयकीय पदांसाठी मुलाखत आयोजित

ESIC Mumbai SR/FTS Recruitment 2025

ESIC Mumbai SR/FTS Recruitment 2025 – ESIC Medical College & Hospital Andheri East, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 08/08/2025 for the posts of Senior Residents & Full Time Specialist in various disciplines at ESIC Model Hospital CUM ODC Andheri East, Mumbai. There are total 22 vacancies. The job location is Andheri. The Official website & PDF/Advertise is given below.

ESIC वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अंधेरी पूर्व, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ESIC मॉडेल रुग्णालय तथा ODC अंधेरी पूर्व, मुंबई येथे विविध वरिष्ठ निवासी आणि पूर्णवेळ विशेषज्ञ पदभरतीसाठी विहित नमुंन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०८/०८/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरती१) वरिष्ठ निवासी २) पूर्णवेळ विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२२ जागा 
नोकरीचे ठिकाणअंधेरी पूर्व.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. ०८/०८/२०२५ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी ११.००.
मुलाखतीचे ठिकाण३ रा मजला, प्रशासकीय इमारत, वैद्यकीय महाविद्यालय आणि मॉडेल रुग्णालय, सेंट्रल रोड, ठाकूर हाऊसजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९३.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ निवासी४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • पूर्णवेळ विशेषज्ञ – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • परीक्षा शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) आणि रु. १२५/- (SC/ST) (PWD आणि महिला उमेदवार वगळून). (Ref. PDF/Visit website)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष मुलाखत वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
  • आवश्यक कागदपत्रे – PDF/वेबसाईट  पहा.

ESIC Mumbai SR/FTS Recruitment 2025

  • Place of recruitment – Andheri East.
  • Name of the post – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 22 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
      • Senior Residents – Not exceeding 45 years.
      • Specialist – Not exceeding 69 years.
  • Exam fee – Rs. 300/- (General/OBC/EWS) & Rs. 125/- (SC/ST) (PWD & Women exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about experience, terms & conditions, application procedure, prescribed format application form, selection procedure, payment, other eligibility & details ref. PDF/visit website – https://www.esic.nic.in/.
  • Documents required – Ref. PDF/Visit website.
  • Interview date & time – 08/08/2025 reporting time – 9.30 am to 11.00 am. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Venue – 3rd Floor, Administrative Block, ESIC Medical College & Model Hospital, Central Road, Andheri East, Mumbai-400093.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

ESIC मॉडेल रुग्णालय तथा ODC कांदिवली/अंधेरी, मुंबई – ३७ विविध वैदयकीय पदांसाठी मुलाखत आयोजित

ESIC Mumbai SR/S/H/A Recruitment 2024

ESIC Mumbai SR/S/H/A Recruitment 2024 – MH-ESIC, ESIC Model Hospital CUM ODC Andheri, Mumbai invites Offline  applications in prescribed format & has arranged interview on date 27/11/2024, 28/11/2024 & 29/11/2024 for the posts of Senior Residents, Full Time Specialist, Homeopathy Physician & Ayurvedic Physician. There are total 37 vacancies. The job location is Kandivali & Andheri. The Official website & PDF/Advertise is given below.

MH-ESIC, ESIC मॉडेल रुग्णालय तथा ODC कांदिवली/अंधेरी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कांदिवली/अंधेरी येथे वरिष्ठ निवासी, पूर्णवेळ विशेषज्ञ, होमिओपॅथी वैदय आणि आयुर्वेदिक वैदय पदभरतीसाठी विहित नमुंन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/११/२०२४, दि. २८/११/२०२४ आणि दि. २९/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती१) वरिष्ठ निवासी २) पूर्णवेळ विशेषज्ञ ३) होमिओपॅथी वैदय ४) आयुर्वेदिक वैदय
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३७ जागा 
नोकरीचे ठिकाणकांदिवली/अंधेरी.
अर्ज पद्धतीऑफलाईन – समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २७/११/२०२४, दि. २८/११/२०२४ आणि दि. २९/११/२०२४. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वरिष्ठ निवासी४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • पूर्णवेळ विशेषज्ञ – ६९ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • होमिओपॅथी/आयुर्वेदिक वैदय३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) 
    • वरिष्ठ निवासी/विशेषज्ञरु. ६७,७००/- दरमहा.
    • होमिओपॅथी/आयुर्वेदिक वैदयरु. ५०,०००/- दरमहा.
  • परीक्षा शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) आणि रु. १२५/- (SC/ST) (PWD आणि महिला उमेदवार वगळून). (Ref. PDF/Visit website)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष मुलाखत वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला अर्ज, शैक्षणिक अर्हतादर्शक प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति. (PDF/वेबसाईट  पहा)
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – तक्ता पहा/PDF/वेबसाईट  पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय इमारत, ५ वा मजला, ESIC मॉडेल रुग्णालय भरती शाखा, ESIS रुग्णालय  कांदिवली, आकुर्ली रोड परिसर, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई – ४००१०१.

ESIC Mumbai SR/S/H/A Recruitment 2024

  • Place of recruitment – Kandivali/Andheri.
  • Name of the post – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 37 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Senior Residents/Specialist – Rs. 67,700/- pm.
    • Homeopathy/Ayurvedic Physician – Rs. 50,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
      • Senior Residents – Not exceeding 45 years.
      • Specialist – Not exceeding 69 years.
      • Homeopathy/Ayurvedic Physician – Not exceeding 35 years.
  • Exam fee – Rs. 300/- (General/OBC/EWS) & Rs. 125/- (SC/ST) (PWD & Women exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about experience, terms & conditions, application procedure, prescribed format application form, selection procedure, payment, other eligibility & details ref. PDF/visit website – https://www.maharashtra.gov.in/ & https://www.esic.nic.in/.
  • Documents required – Duly filled prescribed format application form, Self attested copies of Educational qualification certificates. (Ref. PDF/Visit website)
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 27/11/2024, 28/11/2024 & 29/11/2024. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Venue – Administrative Block, 5th Floor, ESIC Model Hospital Recruitment Branch, ESIS Hospital Kandivali, Premises Akurli Road, Near Thakur House, Kandivali East, Mumbai-400101.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MAHAIT मुंबई – रु. ६० लाख CTC (PA) वेतन ; चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (COO) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MAHAIT Mumbai COO Job 2025 - Maharashtra Information Technology Corporation Limited, Mumbai invites Online.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *