JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ESIC बिबवेवाडी, पुणे येथे ५० विविध वैदयकीय पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

ESIC Pune SS/S/SR Recruitment 2024

ESIC Pune SS/S/SR Recruitment 2024 Employees’ State Insurance Corporation Hospital, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged an interview from date 10/12/2024 to 18/12/2024 for the posts of Super Specialist, Specialist, Senior Resident – GDMO & Under Senior Residency Scheme. There are total 50 posts. The job location is Bibvewadi, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

कामगार राज्य विमा सोसायटी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सुपरस्पेशॅलिस्ट, वैदयकीय विशेषज्ञ आणि वरिष्ठ निवासी – जीडीएमओ व वरिष्ठ निवासी योजने अंतर्गत पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन मागवून दि. १०/१२/२०२४ ते दि. १८/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) सुपरस्पेशॅलिस्ट २) वैदयकीय विशेषज्ञ ३) वरिष्ठ निवासी – जीडीएमओ व वरिष्ठ निवासी योजने अंतर्गत
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५० जागा 
नोकरीचे ठिकाण बिबवेवाडी, पुणे 
अर्ज पद्धती समक्ष 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/१२/२०२४ ते दि. १८/१२/२०२४. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
  • उमेदवारांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्ज आणि इतर प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावे.
  • उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी मुलाखतीच्या विहित वेळेच्या १ तास आधी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – कामगार राज्य विमा सोसायटी, बिबवेवाडी, पुणे, सर्व्हे नं. ६९०, बिबवेवाडी, पुणे – ३७.

ESIC Pune SS/S/SR Recruitment 2024

  • Recruitment Place – Bibvewadi, Pune
  • Posts Name –
    • 1) Super Specialist
    • 2) Specialist
    • 3) Senior Resident –
      • i) GDMO
      • ii) Under Senior Residency Scheme
  • Total Vacancies – 50 Posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://www.esic.nic.in/
  • Candidates are advised to appear for interview with duly filled in prescribed format application form as per the instructions..
  • Interview date & time – 10/12/2024 to 18/12/2024. (For details refer PDF/Visit website)
  • Candidates shall report for document verification 1 (One) hour in advance before the scheduled time of interview.
  • Venue – ESIC, Bibvewadi Pune, Survey No. 690, Bibvewadi, Pune – 37.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *