JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ (ESIS), ठाणे अंतर्गत एम.बी.बी.एस. पदवीधर वैदयकीय अधिकारी पदाच्या २ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

ESIS Thane Job Recruitment 2023

ESIS Thane Job Recruitment 2023 – Maharashtra Employees State Insurance Society, Thane invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/12/2023 for M.B.B.S. qualified practitioners for the post of Medical Officer for Dispensary at Boisar. There are 2 posts. The job location is Boisar. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बोईसर येथे वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी एम.बी.बी.एस. पदवीधर डॉक्टरांकडून विहित नमुंन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २६/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण बोईसर
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २६/१२/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ आणि https://www.esic.nic.in/ येथे भेट दया.
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला अर्ज, शैक्षणिक अर्हतादर्शक प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति. (PDF/वेबसाईट  पहा)
  • ई-मेल पत्ता – amoesisthane@gmail.com.
  • पत्ता – वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महा-रा.का.वि. सोसायटी (ESIS), दुसरा मजला, रा.का.वि. सोसायटी रुग्णालय इमारत, वागळे इस्टेट, ठाणे – ४००६०४.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महारा.का.वि. सोसायटी (ESIS), दुसरा मजला, रा.का.वि. सोसायटी रुग्णालय इमारत, वागळे इस्टेट, ठाणे – ४००६०४.

ESIS Thane Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Boisar.
  • Name of the post – Medical Officer
  • Total vacancies – 2 posts.
  • Qualification – MMC Registered M.B.B.S. Practitioner
  • For detailed information about experience, terms & conditions, application procedure, prescribed format application form, selection procedure, payment, other eligibility & details please ref. PDF/visit website – https://www.maharashtra.gov.in/ & https://www.esic.nic.in/.
  • Documents required – Duly filled prescribed format application form, Self attested copies of Educational qualification certificates. (Ref. PDF/Visit website)
  • Mode of applications – Offline.
  • E-Mail ID – amoesisthane@gmail.com.
  • Address – Office of the Administrative Officer, MH-ESIS Society, 2nd Floor, E.S.I.Society Hospital Building, Wagle Estate, Road No. 33, Thane – 400604.
  • Interview date & time – 26/12/2023 11.00 am to 4.00 pm.
  • Venue – Office of the Administrative Officer, MH-ESIS, 2nd Floor, E.S.I. Society Hospital, Wagle Estate,Thane – 400604.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *