सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून सरकारने शेतीसाठी ट्रॅक्टर ची गरज असते त्यासाठी सरकारने ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयाचे अनुदान दिले जाईल असा निर्णय घेतला आहे. शेतकरी या अनुदानातून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.
यामुळे शेतकऱ्यांचा डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचा खर्च वाचेल. सध्या डिझेलचे दर खूपच वाढले आहेत. शेतीचे काम करायला खूप खर्च येतो. जर शेतकरी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरतील तर त्यांचा खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल.
सरकारला असे वाटते की , शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवावं , त्यामुळे ही योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने हे नवीन योजना सुरु केली आहे.
सध्या टू-व्हिलर, फोर-व्हिलर इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येत आहेत. त्याचप्रमाणे आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसुद्धा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील. सरकारने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरा आणि सरकारकडून मिळणारी दीड लाख रुपयांची मदत घ्या.
हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतला गेला असून, भविष्यात त्यांचा खर्च कमी होईल आणि त्यांना शेती करणे सोपं आणि परवडणारे होईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE