JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळ सेवा भरती-२०२३ परीक्षे अंतर्गत पदवीधरांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर पुरवठा निरीक्षक आणि रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर उच्चस्तर लिपिक पदांच्या एकूण ३४५ भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

FCSCPD Group-C Recruitment 2023

FCSCPD Group-C Recruitment 2023 – Food, Civil Supplies and Consumer Protection Department, Government Of Maharashtra invites Online applications in prescribed format from Maharashtra Domiciled eligible candidates from date 13/12/2023 to 31/12/2023 & has arranged Food, Civil Supplies and Consumer Protection Department, Group-C cadre, Direct Recruitment-2023 to fill up posts of Supply Inspector, Group-C cadre & Higher Grade Clerk, Group-C cadre. There are 345 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक,  गट-क संवर्ग पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळ सेवा भरती-२०२३ परीक्षेसाठी महाराष्ट्रातील रहिवासी पात्र उमेदवारांकडून दि. १३/१२/२०२३ ते दि. ३१/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३४५ जागा 
नोकरीचे ठिकाण तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.                                 
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १३/१२/२०२३ रात्री ००.०१ वाजेपासून ते दि. ३१/१२/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (सर्वसाधारण वर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
    • पुरवठा निरीक्षक – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-.
    • उच्चस्तर लिपिक – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-.
  • परीक्षा शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता/PDF/वेबसाईट पहा) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mahafood.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://mahafood.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

FCSCPD Group-C Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name – 1) Supply Inspector 2) Higher Grade Clerk.
  • Total vacancies – 345 positions.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Supply InspectorRs. 29,200/- to Rs. 92,300/-.
    • Higher Grade Clerk – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 900/- (Reserved Class) (ESM Exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://mahafood.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/.
  • Date for application – 13/12/2023 00.01 am to 31/12/2023 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://mahafood.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *