JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित (FDCM), नागपूर येथे नामिकासुची अंतर्गत वन विभागातून मुख्य वनसंरक्षक आणि वनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा घेण्यासाठी अर्जाची सूचना

FDCM Nagpur Job Recruitment 2023

FDCM Nagpur Job Recruitment 2023 – General Manager, Head Office, Forest Development Corporation Of Maharashtra, Nagpur invites Online applications in prescribed format from Officers retired from posts of Chief Conservator Of Forests & Conservator Of Forests from forest department till last date 2/1/2024 to form their Panel to take various services from them. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाव्यवस्थापक (मुख्य कार्यालय), महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे नामिकासुची अंतर्गत वन विभागातून मुख्य वनसंरक्षक आणि वनसंरक्षक पदावरून सेवानिवृत्त वन अधिकाऱ्यांकडून विविध सेवा घेण्यासाठी दि. २/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकासुची अंतर्गत वन विभागातून सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक आणि वनसंरक्षक अधिकाऱ्यांकडून विविध सेवा 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/१/२०२४.
  • वयोमर्यादा – कमाल ६५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.mahaforest.nic.in येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – मुलाखतीस पात्र उमेदवारांना कळवली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित, एफडीसीएम भवन, ३५९/बी, हिंगणा रोड, अंबाझरी, नागपूर – ४४००३६, महाराष्ट्र.

FDCM Nagpur Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name – Panel of Chief Conservator Of Forests & Conservator Of Forests retired from Forest Department.
  • Total no. of posts – See advertise.
  • Age limit – Maximum 65 years. (See advertise)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applications – md@fdcm.nic.in & gmhqnag12@gmail.com.
  • Last date for applications – 2/1/2024.
  • Interview date & time – Will be informed to shortlisted candidates.
  • Venue – Managing Director, Forest Development Corporation Of Maharashtra, FDCM Bhavan, 359/B, Hingna Road, Ambazari, Nagpur – 440036, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *