JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

फियाट इंडिया ऑटो. प्रा. लि., पुणे – रु. १६,०००/- दरमहा वेतन ; ITI पास उमेदवार भरती सुरु ; संपर्क करा !

Fiat India Pune Recruitment 2024

Fiat India Pune Recruitment 2024Fiat India Automobiles Pvt. Ltd., Pune has arranged interview on date 12/09/2024 to 21/09/2024 for Recruitment of ITI Pass Candidates (M/F). The job location is Ranjangaon, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार रांजणगाव, जि. पुणे येथे आयटीआय पास महिला व पुरुष उमेदवार भरतीसाठी दि. १२/०९/२०२४ ते दि. २१/०९/२०२४  रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण रांजणगाव, जि. पुणे.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १२/०९/२०२४ ते दि. २१/०९/२०२४ सकाळी ८.३० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण कम्पनी गेट क्र. , फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड, बी-१९, रांजणगाव एमआयडीसी इंडस्ट्रिअल एरिया, रांजणगाव, तालुका – शिरूर, पुणे – ४१२२१०, महाराष्ट्र, भारत. 
  • वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. १६,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

Fiat India Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – ITI Pass Candidates (M/F)
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – 18 to 32 years. (See advertise)
  • Payment – Rs. 16,000/- pm. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 12/09/2024 to 21/9/2024 from 8.30 am to 10.00 am.
  • Venue – Company Gate No. 2, Fiat India Automobiles Pvt. Ltd., B-19, Ranjangaon MIDC Industrial Area, Ranjangaon, Taluka – Shirur, Pune – 412210, Maharashtra, India.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *