JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नाशिक वन विभाग अंतर्गत विधी सल्लागार पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Forest Department Nashik Job Recruitment 2023

Forest Department Nashik Job Recruitment 2023 – Office Of Chief Conservator Of Forests (Divisional), Nashik invites Offline applications in prescribed format from Government/Semi-Government service retired officers till last date 24/3/2023 for the post of Legal Advisor. There is 1 post. The job location is Nashik & Dhule Circle. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नाशिक यांचे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून विधी सल्लागार पदभरतीसाठी दि. २४/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वन विभाग, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती विधी सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक आणि धुळे 
अर्ज पद्धती टपाल/समक्ष (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/३/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यलयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.mahaforest.nic.in https://www.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उप वनसंरक्षक (प्रादेशिक), पश्चिम भाग, नाशिक, त्रिंबक रोड, हॉटेल ग्रीन व्ह्यूसमोर, नाशिक – ४२२००२ (महाराष्ट्र).

Forest Department Nashik Job Recruitment

  • Place of recruitment – Nashik & Dhule Circle.
  • Post’s Name – Legal Advisor
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See advertise/Ref. PDF/Visit website. 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.mahaforest.nic.in &https://www.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Address for application – Deputy Conservator Of Forests (Divisional), Western Region, Nashik, Trimbak Road, Opposite Hotel Green View, Nashik – 422002 (Maharashtra).
  • Last date for applications – 24/3/2023 till 5.00 pm (during office working days).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *