JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

उपवनसंरक्षक, वन विभाग, पुणे येथे लघुलेखक (उच्च श्रेणी) पदभरतीची सूचना

Forest Department Pune Job Recruitment 2022

Forest Department Pune Job Recruitment 2022 – Deputy Conservator Of Forest, Office Of Forest Department Pune invites Offline applications in prescribed format till last date 29/9/2022 for the contractual post of Stenographer (Higher Grade). There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.


उपवनसंरक्षक, वन विभाग, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शासकीय सेवानिवृत्त लघुलेखक (उच्च श्रेणी) यांच्या कडून विविध कामांसाठी करार पद्धतीने सेवा घेण्यासाठी कंत्राटी लघुलेखक (उच्च श्रेणी) पदभरतीसाठी दि. २९/९/२०२२  पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

उपवनसंरक्षक, वन विभाग, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती लघुलेखक (उच्च श्रेणी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/९/२०२२   संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यलयीन कामकाजाच्या दिवशी)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – १ वर्ष (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ६५ वर्षे
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.mahaforest.nic.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, वन विभाग कार्यालय, सेनापती बापट मार्ग, सिम्बायोसिस समोर, पुणे – ४११००४.

Forest Department Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune
  • Post’s Name – Stenographer (Higher Grade)
  • Total no. of posts – 1
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 1 year (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 65 years (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.mahaforest.nic.in
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Deputy Conservator Of Forest, Office Of Forest Department Pune, Senapati Bapat Road, Opposite Symbiosis, Pune – 411004
  • Last date for applications – 29/9/2022 till 5.00 pm (during office working days).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *