वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मोठी घोषणा!! आता बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत लॅपटॉप मिळणार ! लवकर अर्ज करा

सरकारने मोठी घोषणा केली आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक खास योजना सुरु केली आहे. या योजनांतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे. या योजेनचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. तुमचे अर्ज त्या पूर्वी आले पाहिजे. या योजेनचे उद्दिष्ट , पात्रता, फायदे ,  महत्वाचे कागदपत्र , अर्ज कसा करायचा ते सविस्तर जाणून घ्या . अधिक माहिती खाली दिलेली आहे. 

मोफत लॅपटॉप योजनेचे उद्दिष्ट काय आहे ? 

या योजनेचा हेतू हा आहे की , बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे.  ऑनलाईन शिक्षण , कोचिंग क्लासेस , स्पर्धा परीक्षा यांच्या तयारीसाठी लॅपटॉप अत्यंत आवश्यक आहे. या योजनेमुळे या मुलांना घरबसल्या शिक्षण देणे सोपे होईल.

Free laptop Yojana 2025

या योजनेचे फायदे काय ?

  • ऑनलाईन अभ्यासासाठी लागणारे साधने मोफत मिळतील .
  • शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चात बचत
  • स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सोपे
  • मुलांना ऑनलाईन क्लासेस, टेस्ट , ई -बुक्स , अँप्स यांचा वापर करता येईल.

या योजनेसाठी कोणती पात्रता लागते. 

  • अर्जदार हा महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा मुलगा किंवा मुलगी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने १० ची परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
  • पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाखापेक्षा कमी असावे.
  •   विद्यार्थी मान्यताप्राप्त महाविद्यालयात शिक्षण घेत असावा
  • प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळेल.

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र 

  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे बोनाफाईड सर्टिफिकेट
  • कामगार व पाल्याचे आधार कार्ड उ
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र

बांधकाम कामगार फ्री लॅपटॉप योजना 2025 ही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर पात्र असाल, तर ही संधी नक्कीच दवडू नका. लवकरात लवकर 31 जुलै 2025 पूर्वी आपला अर्ज भरा आणि आपल्या मुलांचे भविष्य उज्वल करा.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

DYPIMS पुणे – शैक्षणिक/शिक्षकेतर पदांच्या ७ भरतींसाठी मुलाखत आयोजित

DYPIMS Pune Recruitment 2025 - Dr. D. Y. Patil Institute of Management Studies, Pune has arranged interview on date....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *