JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जलदगती न्यायालय (FTSCS), उस्मानाबाद येथे निरीक्षक, लघुलिपीक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदभरतीसाठी अर्जाची सूचना

FTSCS Osmanabad Job Recruitment 2023

FTSCS Osmanabad Job Recruitment 2023 – District Court, Osmanabad invites Online applications in prescribed format from employees retired on superannuation from District Court, Osmanabad till last date 18/6/2023 to fill up posts of Superintendent, Stenographer (High Grade), Senior & Junior Clerk, Peon at Fast Track Special Courts (FTSCS). There are 5 vacancies. The job location is Osmanabad. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा न्यायायालय, उस्मानाबाद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्याच्या जलदगती न्यायालय येथे निरीक्षक, लघुलिपीक (उच्च श्रेणी), वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदभरतीसाठी जिल्हा न्यायायालय, उस्मानाबादच्या आस्थापनेवरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झलेल्या कर्मचाऱ्यांकडून दि. १८/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जलदगती न्यायालय, उस्मानाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती १) निरीक्षक २) लघुलिपीक (उच्च श्रेणी) ३) वरिष्ठ लिपिक,४) कनिष्ठ लिपिक ५) शिपाई
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण उस्मानाबाद  
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/६/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि  https://districts.ecourts.gov.in/osmanabad येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – mahosmdc@mhstate.nic.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/osmanabad येथे वेळोवेळी भेट द्या.

FTSCS Osmanabad Job Recruitment 2023

  • Recruitment place – Osmanabad.
  • Posts’ name – 1) Superintendent 2) Stenographer (High Grade) 3) Senior & Junior Clerk 4) Peon.
  • Total vacancies – 5.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://districts.ecourts.gov.in/osmanabad.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – mahosmdc@mhstate.nic.in.
  • Last date for application – 18/6/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://districts.ecourts.gov.in/osmanabad regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *