GAIL India Limited Recruitment 2025 : GAIL India Limited, मुंबई भरती – नवीन जाहिरात प्रसिद्ध GAIL इंडिया लिमिटेड, मुंबई यांनी “निवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी – तहसीलदार / नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, वन अधिकारी / वनसंवर्धन अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, भूमापनकार” या पदांसाठी कराराधारित भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती पाइपलाइन प्रकल्पासाठी करण्यात येत आहे.
पात्र उमेदवारांनी आपली अर्ज https://gailonline.com/ या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. GAIL (गेल इंडिया लिमिटेड) भरती मंडळाने मे 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार एकूण 14 रिक्त पदांची भरती होणार आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत (17 मे 2025 पर्यंत)
उमेदवारांना विनंती करण्यात येते की, अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचा.
इच्छुक उमेदवारांनी majhinaukri.net.in या आमच्या संकेतस्थळावर नियमितपणे भेट देऊन GAIL भरती 2025 बाबत सर्व ताज्या अपडेट्स मिळवाव्यात.
अधिक माहिती:
उमेदवारांची पात्रता
लेखी व तोंडी (वक्तिमत्व) चाचणीचे अभ्यासक्रम व गुणांचे विभाजन
व इतर सर्व आवश्यक माहिती
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE